एक्स्प्लोर
आता काँग्रेसचंही अधिकृत ट्विटर हँडल हॅक

मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँण्डल हॅक झाल्यानंतर, आता काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडलही हॅक झालं आहे.
हॅकर्सने राहुल गांधीच्या अकाऊंटवरुन जसे आक्षेपार्ह ट्विट केले होते, तसेच ट्विट काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहेत.
तुमच्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवाल?
राहुल गांधी काल यांचं @OfficeOfRG हे ट्विटर हँडल हॅक झालं होतं. त्यानंतर आज @INCIndia हे काँग्रेसचं ट्विटर हँडल हॅक झाल्याचं काँग्रेसने सांगितलं. या दोन्ही ट्विटर हँडलवरुन अतिशय आक्षेपार्ह आणि वादग्रस्त ट्विट करण्यात आले आहेत.संबंधित बातमी
राहुल गांधींचं ट्विटर अकाऊण्ट हॅक, अश्लील मेसेज पोस्ट तुमच्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवाल?आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















