एक्स्प्लोर

'नोकिया 3310' फोनचं 3G मॉडेल लॉन्च

आजचे चकाकते आणि हाय क्वालिटी वगैरे स्मार्टफोन सहा-सात महिन्यात जुने होतात आणि अॅडव्हान्स मॉडेल बाजारात येतात. मात्र काही फोन हे क्लासिक असतात. 'नोकिया 3310' अशाच फोनपैकी एक आहे.

मुंबई : स्मार्टफोन आणि आयफोनचं हे युग आहे. तेही हाय क्वालिटी डिस्प्ले, चार-पाच-सहा जीबीचे रॅम, शंभर जीबीपर्यंतची इंटरनल मेमरी वगैरे. एकंदरीतच बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवे बदल फोनमध्ये दिवसागणिक होत आहेत. मात्र असे असतानाही जुन्या गोष्टींबद्दल एक वेगळीच आपुलकी असते. जुनं ते सोनं म्हणतात तसं. अशांपैकीच एक म्हणजे 'नोकिया 3310'. नोकियाचा '3310' फोन नव्याने बाजारात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासूनच या फोनबद्दलची उत्सुकता ग्राहकांमध्ये प्रचंड असल्याचे दिसून येते आहे. कारण या फोनशी एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. आजचे चकाकते आणि हाय क्वालिटी वगैरे स्मार्टफोन सहा-सात महिन्यात जुने होतात आणि अॅडव्हान्स मॉडेल बाजारात येतात. मात्र काही फोन हे क्लासिक असतात. 'नोकिया 3310' अशाच फोनपैकी एक असून, त्याच्या लॉन्चिंगची वाट पाहणारा एक मोठा वर्ग होता. अखेर 'नोकिया 3310' फोन लॉन्च झाला आहे. 'एचएमडी' या नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने 'नोकिया 3310' फोनचं मोस्ट अवेटेड थ्रीजी मॉडेल बाजारात आणलं आहे. सध्या ऑस्ट्रेलियन बाजारात आणलेलं हे मॉडेल, लवकरच जगभरातील बाजारात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून विक्रीस सरुवात होणार असून, ऑस्ट्रेलियात या फोनची किंमत 86.95 ऑस्ट्रेलियन डॉलर (4 हजार 600 रुपये) एवढी आहे. या फोनचं यंदा मे महिन्यात भारतात लॉन्चिंग करण्यात आलं होतं. मात्र ते थ्रीजी मॉडेल नव्हतं. भारतात लॉन्च केलेल्या फोनची किंमत 3 हजार 310 रुपये आहे. जुन्या फोनच्या तुलनेत नवा फोन अधिक हलका आण कलरफुल डिस्प्ले असणारा आहे. असे काही बेसिक फरक नव्या फोनमध्ये करण्यात आले आहेत. आणि आता तर नव्या तंत्रज्ञानायुक्त म्हणजे थ्रीजीमध्ये हे मॉडेल येत आहे. त्यामुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे. भारतात लॉन्च झालेल्या 'नोकिया 3310'चे फीचर्स : - 2.4 QGVP डिस्प्ले कव्हर्ड स्क्रीन - 1200mAh रिमोव्हेबल बॅटरी - 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा - 16 एमबी मेमरीचा मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट - यूएसबी पोर्ट - एफएम, हेडफोन जॅक, एपीथ्री प्लेयर कनेक्टिंगचे पर्याय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget