एक्स्प्लोर

Apple Watch Warning : भारत सरकारचा Apple Watch युजर्सना सतर्कतेचा इशारा; सायबर हल्ल्याचा धोका, जाणून घ्या

Apple Watch Warning : सरकारने ऍपल वॉचच्या सुरक्षेबाबत एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे, ज्यात म्हटले आहे की सायबर गुन्हेगार अॅपल वॉचमध्ये आढळणाऱ्या असुरक्षिततेचा फायदा घेऊ शकतो.

Apple Watch Warning : स्मार्टवॉच हे आजच्या काळात लोकांसाठी एक महत्त्वाचे गॅझेट बनले आहे, त्यापैकी सर्वात आवडते घड्याळ म्हणजे Apple Watch. जे सुरक्षित देखील मानले जाते, परंतु आता याद्वारे सायबर हल्ल्याचा धोका समोर आला आहे. भारत सरकारने watchOS 8.7 च्या आधीच्या सर्व OS आवृत्त्यांवर चालणारे Apple Watch युजर्ससाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. जुन्या OS चे स्मार्टवॉच वापरणाऱ्यांना सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. 

युजर्सना सतर्कतेचा इशारा
भारत सरकार म्हणते की watchOS 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS असलेल्या Apple Watch चे युजर्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अॅपल वॉचमध्ये आढळणाऱ्या असुरक्षिततेचा फायदा कोणताही सायबर गुन्हेगार घेऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, अॅपलने त्याच्या सपोर्ट पेजवर जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या घड्याळाबाबत पुष्टी केली आहे, त्यानंतर भारत सरकारने याबाबत एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

CERT-in ची धोक्याबाबत सविस्तर माहिती
भारत सरकारच्या सूचनेनुसार, जुन्या व्हर्जनवर अॅपल वॉचच्या युजर्सनी नवीन आवृत्ती म्हणजेच watchOS 8.7 वर अपडेट केले पाहिजे. यासोबतच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-in) ने या धोक्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 8.7 पेक्षा जुन्या सर्व OS ला धोक्याचे रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे सरकारला एक अॅडव्हायझरी जारी करावी लागली आहे.

हा धोका कसा टाळाल?
स्मार्टवॉचद्वारे कोणी सायबर गुन्हा कसा करू शकतो? तर सीईआरटी-इननुसार, सायबर गुन्हेगार लक्ष्यित अॅपल वॉचला स्पेशल रिक्वेस्ट पाठवेल. यानंतर तो ऍपल वॉचच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो.

तुमचे OS अपडेट करा
अॅपलनेही आपल्या वॉचचा हा धोका स्वीकारला आहे. हा धोका टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे Apple Watch ताबडतोब OS 8.7 वर अपडेट करणे, कारण कंपनीने त्यात सर्व सुरक्षा फिचर्स आणली आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget