एक्स्प्लोर

'वन प्लस 3T' स्मार्टफोनच्या लॉन्चिगचा मुहूर्त ठरला!

मुंबई : वन प्लस या प्रसिद्ध चिनी कंपनीचा नवीन स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी दाखल होणार आहे. 'वन प्लस 3T' या स्मार्टफोनची अनेकांना उत्सुकता होती. अखेर या स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 2 डिसेंबरला वन प्लस 3T स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल, अशी माहिती वन प्लस कंपनीचे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी ट्विटरवरुन एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. वन प्लस 3T या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही माहिती उघड केली नाही. दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन असेल. शिवाय, डिझाईन 'वन प्लस 3' स्मार्टफोनसारखीच असेल. मात्र, नव्या स्मार्टफोनमध्ये उत्तम प्रोसेसर आणि कॅमेरा फीचर्स असलेला आहे. वन प्लस 3T मध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश आणि फिगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर अधिकाधिक वेळ फोन वापरता यावा, यासाठी या स्मार्टफोनमध्ये 3,400 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनला डिसेंबर अखेरपर्यंत अँड्रॉईड 7.0 नॉगट अपडेट मिळणार आहे. पाहा व्हिडीओ : https://twitter.com/OnePlus_IN/status/801774039127785472

महत्त्वाच्या बातम्या

Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget