एक्स्प्लोर

Microsoft या वर्षी लॉन्च करू शकते फोल्डेबल फोन, जाणून घ्या काय असेल फीचर्स

Microsoft Surface Duo 3: मायक्रोसॉफ्ट आपला फोल्डेबल फोन या वर्षी लॉन्च करू शकते, अशी बातमी आहे. यामध्ये ग्राहकांना उत्तम डिझाइन आणि दर्जेदार कॅमेरा मिळेल, असे सांगितले जात आहे.

Microsoft Surface Duo 3: काळानुसार तंत्रज्ञान बदलत असून अनेक स्मार्ट गॅजेट्स बाजारात येत आहेत. पूर्वी जिथे फक्त कीपॅड फोन्सच बाजारात उपलब्ध होते, तिथे आता एकापेक्षा एक स्मार्टफोन बाजारात येऊ लागले आहेत. बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वांशिवाय गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. Samsung, Oppo, Vivo आणि Xiaomi आपले फोल्डेबल फोन बाजारात विकतात. असं असलं तरी फोल्डेबल फोनची किंमत सामान्य स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट आपला फोल्डेबल फोन या वर्षी लॉन्च करू शकते, अशी बातमी आहे. यामध्ये ग्राहकांना उत्तम डिझाइन आणि दर्जेदार कॅमेरा मिळेल, असे सांगितले जात आहे. कंपनी या वर्षी नेक्स्ट जनरेशन Surface Duo 3 (Microsoft Surface Duo 3) लॉन्च करू शकते. हा स्मार्टफोन Microsoft Surface Duo-2 चा अपडेट मॉडेल असेल. मात्र या स्मार्टफोनबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण कंपनी या वर्षी आपला फोल्डेबल फोन बाजारात आणणार हे निश्चित आहे. 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टने आपला Surface Duo 2 मोबाईल फोन सादर केला होता.

Microsoft Surface Duo 3: कसा असेल डिझाइन? 

विंडो सेंट्रलच्या मते, मायक्रोसॉफ्टचा नवा फोल्डेबल फोन दिसायला Vivo X Fold आणि Honor Magic Vs सारखा असू शकतो. म्हणजेच या फोनच्या आतील बाजूस डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस कव्हर असेल. म्हणजेच हा स्मार्टफोन 180 डिग्री रोटेशनला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी हा फोन या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये बाजारात सादर करू शकते.

Microsoft Surface Duo 3: या वर्षी लॉन्च होणार हे स्मार्टफोन 

Samsung Galaxy S23
Samsung Galaxy S23 Ultra
Apple iPhone 15
Apple iPhone 15 Pro MAX
OnePlus 11
OnePlus 11R
OnePlus 11 Pro
Xiaomi 13
Xiaomi 13 Pro
Vivo X90
Vivo X90 Pro
Vivo X90 Pro+

कोरियन कंपनी सॅमसंग आपली s-23 सीरीज 1 फेब्रुवारीला बाजारात लॉन्च करू शकते. कंपनी एस सीरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पहिला Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy S23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy S23 Ultra आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सची किंमत 80,000 रुपयांपासून 1,20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 80 हजार असू शकते. तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,20,000 रुपये असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Embed widget