एक्स्प्लोर

Kia Sonet, Nissan Magnite की Toyota Urban Cruiser... कोणती कार आहे सर्वाधिक चांगली?

महागाची कार खरेदी करताना त्या कारमध्ये गुणवत्ता आणि अत्याधुनिक सुविधा यांचं मिश्रण असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यांच्यासाठी या तीन गाड्या पर्याय ठरु शकतील.

मुंबई: एखादी कार खरेदी करताना, मग ती महागडी असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्वाधिक सुविधा असाव्यात तसेच त्यात गुणवत्ता असावी असं वाटतं. Kia Sonet आणि Nissan Magnite मध्ये तशा प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण Toyota Urban Cruiser ही गाडीदेखील काही कमी नाही. आम्ही या तिनही गाड्यांची तुलना करायचा प्रयत्न केला आहे.

कारचा लूक जर कारचा लूक चांगला नसेल तर ती कोणीही खरेदी करणार नाही. या तीनही गाड्यांचा लूक हा चांगला आहे. किया सोनेटमधून भविष्यातील झलक पहायला मिळते. हेडलॅम्प्ससोबत त्याचे ग्रिल आणि त्याचा विस्तारही मोठा आहे. ही कार एक प्रिमियम कार प्रमाणे आहे. निस्सानचा विचार करता ती थोडी लहान आहे पण तिचा अंदाजच काही वेगळा आहे. अर्बन क्रुजर टोयाटाचा लूक हा मारुती ब्रेझा प्रमाणे आहे. ही कार एक बॉक्स स्टाईलची आहे जी अनेकांना पसंत पडते.

Kia Sonet, Nissan Magnite की Toyota Urban Cruiser... कोणती कार आहे सर्वाधिक चांगली?

इन्टेरियर, गुणवत्ता आणि फिचर्स दहा लाखांच्या पेक्षा जास्त रुपये एखाद्या कारवर खर्च करत असताना कोणालाही वाटेल की त्या कारचे इन्टेरियर चांगले असावे. इन्टेरियरच्या बाबतीत किया सोनेट ही कार चांगली आहे. त्यामध्ये मोटी टचस्क्रीन टीव्ही आणि गुणवत्तापूर्ण इन्टेरियर मटेरियल आहे. एयर प्युरीफायरपासून ते वायरलेस चार्जर्स, बोस ऑडिओ, सनरुफ, कनेक्टेड टेक पल्स अशा अनेक सुविधा यामध्ये आहेत.

Kia Sonet, Nissan Magnite की Toyota Urban Cruiser... कोणती कार आहे सर्वाधिक चांगली?

MG Motor इंडियाकडून नवी 'झेडएस ईव्ही 2021' लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर गाठणार लांबचा पल्ला

इतर दोन गाड्या याच्या तुलनेत कमी पडतात. महत्वाचं म्हणजे निस्सान मॅग्नाइट स्वस्त असूनही अर्बन क्रूजरच्या तुलनेत त्याच जास्त फिचर्स आहेत. अर्बन क्रूजरमध्ये काही टेक्निकल सुविधा आणि इतर सुविधा कमी आहेत. तर निस्सान मॅग्नाइटमध्ये डिजिटल क्लस्टर, रियर एसी वेन्ट, वायरलेस चार्जर, लॅम्प आणि एक एयर प्यूरीफायर आहे.

Kia Sonet, Nissan Magnite की Toyota Urban Cruiser... कोणती कार आहे सर्वाधिक चांगली?

या तिनही गाड्यांचा विचार करता निस्सान मॅग्नाइट स्वस्त आहे. त्याची किंमत 5.4 लाखांपासून सुरुवात होते आणि 9.4 लाखांपर्यंत जाते. ही दहा लाखांच्या आत येणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी निस्सान मॅग्नाइट एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला मोठी एसयूव्ही खरेदी करायची असेल तर अर्बन क्रुजर हा चांगला पर्याय होऊ शकतो. या गाडीची किंमत 8.5 लाख ते 11.5 लाख इतकी आहे. तर किया सोनेटची किंमत ही 6.7 लाख रुपये ते 13.2 लाख रुपये इतकी आहे. लुक्स, लॉन्ग फीचर लिस्ट, इंजिन किंवा ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा विचार करता ही गाडी चांगला पर्याय ठरु शकते.

Kia Sonet, Nissan Magnite की Toyota Urban Cruiser... कोणती कार आहे सर्वाधिक चांगली?

TVS iQube Electric स्कूटर भारतात लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Embed widget