एक्स्प्लोर

Infinix Zero 5g Launch : OnePlus 13 GB रॅमसह Infinix 5G स्मार्टफोन लवकरच होणार लॉंच

Infinix Zero 5g Price : मोबाईलमध्ये 128GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. जी 256 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

Infinix Zero 5g Features : स्मार्टफोन बनविणारी कंपनी Infinix ने भारतात आपला नवीन आणि पहिला 5G स्मार्टफोन ZERO लाँच केला आहे. या मोबाईलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधला उत्कृष्ट रॅम. या मोबाईलमध्ये 8GB RAM आहे. याशिवाय यामध्ये 5 जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे या मोबाईलमध्ये एकूण 13 GB पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

कॅमेरा आणि डिस्प्ले

या मोबाईलमध्ये 128GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ज्याला मेमरी कार्डने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Infinix Zero 5G मध्ये 6.78 इंच फुल HD LTPS डिस्प्ले आहे. या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे. 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यामध्ये 2X ऑप्टिकल झूम आणि 30X डिजिटल झूम आहे. 

बॅटरी आणि पॉवर

हा मोबाईल Google च्या Android 11 वर काम करेल. हा 5G फोन आहे आणि ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह येतो. या मोबाईलला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याबरोबर 33 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. 

किंमत आणि ऑफर्स

या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये आहे. हा मोबाईल फ्लिपकार्टवर 5000 रुपयांच्या सूटसह उपलब्ध आहे. सिटी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 750 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, 1667 रुपये प्रति महिना हप्त्यावर क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याची ऑफर आहे.

17 फेब्रुवारीला लॉंच होणार्‍या Oneplus Nord CE 2, Samsung Galaxy M32 5G, Samsung Galaxy M52 5G, Samsung Galaxy A22 5G, Vivo Y33T, Vivo V21e 5G या बरोबर अनेक स्मार्टफोनशी हो मोबाईल टक्कर देणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Embed widget