एक्स्प्लोर

फेसबुकवर लवकरच आवाजासोबत ऑटो प्ले व्हिडीओ

मुंबई : फेसबुकवर ऑटो प्ले व्हिडीओ यूझर्ससाठी मोठी समस्या बनली आहे. याचं कारण व्हिडीओ प्ले होतो. मात्र, आवाजासाठी व्हिडीओ साऊंडवर टॅप करावा लागतं. यूझर्सच्या समस्या गांभीर्याने घेत फेसबुकने यावर उपाय शोधण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. ऑटो प्ले व्हिडीओ टेस्टिंग सुरु केलं आहे. सध्या हे फीचर काही निवडक यूझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, टेस्टिंग यशस्वी झाल्यास सर्व फेसबुक यूझर्सासाठी हे नवं फीचर उपलब्ध करुन दिलं जाईल.   2013 साली फेसबुकने ऑटो प्ले फीचर सुरु केलं. त्यानुसार फेसबुक स्क्रोल केल्यानंतर व्हिडीओ प्ले होतं. मात्र, व्हिडीओ ऑटो प्ले होत असला, तरी आवाज येत नव्हता. त्यावर मॅन्युअली टॅप करावा लागतो. यावर उपाय म्हणून फेसबुक टेस्टिंग करत आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी ‘मॅशेबल ऑस्ट्रेलिया’शी बोलताना, आम्ही न्यूज फीडमध्ये एक छोटासा बदल करणार आहोत. व्हिडीओ ऑटो प्ले होत असताना आवाजही येईल. मात्र, ज्यांना आवाज नको असेल, त्यांना सेटिंगमध्ये जाऊन आवाज बंद करण्याची सुविधाही दिली जाईल. फेसबुकवरील व्हिडीओ आवाजासह अनुभवता यावं, यासाठी हा प्रयत्न करतो आहोत.   फेसबुकवरील व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. मात्र, काही जणांना ऑटो प्ले व्हिडीओ फीचरचा त्रासही होतो. याचं प्रमुख कारण म्हणजे व्हिडीओ तर प्ले होतो. मात्र, त्याला आवाज नसतो.   फेसबुकने ऑटो प्ले व्हिडीओसोबत आवाजाचं फीचर जोडल्यास, त्याचा एक दुष्परिणाम असा होईल की, सार्वजनिक ठिकाणी यूझर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. मात्र, ऑटो प्ले डिसेबल करण्याची सुविधाही फेसबुककडून देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Embed widget