एक्स्प्लोर

Drinik Android Trojan : 'या' बँकिंग मालवेअरपासून राहा सावधान! बँक अकाऊंट होत आहेत रिकामे 

Drinik Android Trojan : हा व्हायरस स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह 27 बँकांच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहे. भारत सरकारने या ट्रोजनबाबत अँड्रॉईड यूजर्सना आधीच इशाराही दिला होता.

Drinik Android Trojan : तुम्ही अँड्रॉइड (Android) यूजर असाल तर सावधान... कारण  Drinik अँड्रॉइड ट्रोजन मालवेअर पुन्हा आला आहे. हे व्हर्जन 18 भारतीय बँकांच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहे. हा व्हायरस यूजर्सचा वैयक्तिक डेटा आणि बँकांचे महत्त्वाचे तपशील चोरू शकतो.  Drinik Trojan हा एक जुना मालवेअर आहे, जो 2016 पासून भारतात फिरत आहे. याचा वापर एसएमएस चोरण्यासाठी केला जात होता, सप्टेंबर 2021 मध्ये त्यात एक बँकिंग ट्रोजन देखील जोडला गेला आहे. भारत सरकारने या ट्रोजनबाबत अँड्रॉईड यूजर्सना आधीच इशाराही दिला होता.

निशाण्यावर SBI बँक
हा व्हायरस स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह 27 बँकांच्या यूजर्सना लक्ष्य करत आहे. Drinik व्हायरसचे हे व्हर्जन यूजर्सना फिशिंग पेजवर घेऊन जाते आणि नंतर त्यांचा डेटा चोरते. एका रिपोर्टनुसार, या व्हायरसच्या निर्मात्यांनी याला संपूर्ण Android बँकिंग ट्रोजन म्हणून विकसित केले आहे.

मालवेअर 'असे' कार्य करते
यूजर्स आयकर विभागाचे मॅनेजमेंट टूल्सच्या रुपातही डाउनलोड करतात, त्यानंतर हा मालवेअर वापरकर्त्यांना एसएमएस वाचण्याची, रिसीव्ह करण्याची आणि सेंडची परवानगी मागतो. याव्यतिरिक्त, कॉल लॉग आणि एक्सटर्नल स्टोरेजमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देखील विचारतो, यूजरने परवानगी देताच Google Play Protect डिसेबल होते. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, ड्रिनिक मालवेअरचे हे व्हर्जन फिशिंग पेजऐवजी मूळ साइट उघडते, त्यानंतर यूजर्सनी साइटवर वैयक्तिक तपशील प्रविष्ट केल्यामुळे ते स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे सर्व तपशील चोरते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूजर्सच्या स्क्रीनवर एक फेक डायलॉग बॉक्स उघडतो, ज्यामध्ये यूजर्सला 57,100 रुपयांचा रिफंड देखील मिळतो. रिफंड बटणावर क्लिक केल्याने एक फिशिंग पेज उघडते, जे सर्व वैयक्तिक माहिती चोरते.

क्रेडिट कार्ड माहिती, सीव्हीव्ही आणि पिन देखील असुरक्षित

इतकेच नाही, तर हा व्हायरस यूजर्सच्या फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग, की-लॉगिंग, अॅक्सेसिबिलिटी सेवा आणि इतर तपशीलही चोरू शकतो. नवीन आवृत्ती iAssist नावाच्या APK सह येते. हे अँड्रॉइड वापरकर्त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील, सीव्हीव्ही आणि पिन देखील चोरू शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा
-कोणतेही अॅप नेहमी गुगल प्ले स्टोअरवरूनच इन्स्टॉल करा.
-अनोळखी नंबर आणि स्त्रोतांकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
-तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Protect इनॅबल करायला विसरू नका.
-सर्व अॅप्स आणि स्मार्टफोन स्क्रीनवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्रिय ठेवा.
-तुमच्या स्मार्टफोनवरील सर्व अॅप्सना परवानगी देऊ नका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget