एक्स्प्लोर

भारीच! आता WhatsApp वर डाउनलोड करा Aadhaar आणि PAN card 

Download Aadhaar Card from WhatsApp : WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क च्या माध्यातून काही सोप्या स्टेप्सद्वारे कागदपत्रे डाऊनलोड करता येतात.

Aadhaar Card in WhatsApp : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काही वर्षांपूर्वी डिजिलॉकर (DigiLocker) सर्विस लाँच केली होती. डिजिलॉकरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, मार्कशीट आणि कोरोना प्रमणपत्र यासारख्या प्रमाणीकृत कागदपत्रे/प्रमाणपत्रे सेव्ह करता येत होती. आता हीच सेवा WhatsApp वर देखील उपलब्ध आहे. तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. तुम्हाला MyGov Helpdesk WhatsApp chatbot याच्या माध्यमातून डिजिलॉकरवरुन आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रे WhatsAppवर डाऊनलोड करता येईल. 

WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क च्या माध्यातून काही सोप्या स्टेप्सद्वारे कागदपत्रे डाऊनलोड करता येतात.  यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि इतर कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. त्यासाठी तुम्हला डिजिलॉकरवर खातं असणं अनिवार्य आहे. तुम्हाला क्षणात व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.... पाहूयात सोप्या स्टेप्स...

स्टेप 1 : फोनमध्ये MyGov हेल्पडेस्कचा +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करा..

स्टेप 2 : व्हॉट्सअॅप ओपन करुन संपर्क यादी रिफ्रेश करा...  

स्टेप 3 : MyGov हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपच्या चॅटबॉक्समध्ये सर्च करा आणि ओपन करा

स्टेप 4 : MyGov हेल्पडेस्कमध्ये 'Namaste' अथवा 'Hi' टाईप करा... 

स्टेप 5: चॅटबॉक्समध्ये तुम्हाला डिजिलॉकर आणि कोविन सर्विस हे दोन पर्याय मिळतील... त्यापैकी 'DigiLocker Services' या पर्यायाची निवड करा... 

स्टेप 6 :  डिजिलॉकरमध्ये तुमचं खाते आहे का? असा प्रश्न विचारला जाईल. 'Yes' हा पर्याय निवडा.. (डिजिलॉकरवर तुमचं खातं नसेल तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा अॅपवर खातं उघडा) 

स्टेप 7: चॅटमध्ये तुम्हाला 12 क्रमांकाचा आधार क्रमांक पोस्ट करा..  

स्टेप 8: तुमच्या नोंदणीकृत खात्यावर  एक OTP मिळेल. तो चॅटमध्ये टाका...

स्टेप 9 : चॅटमध्ये तुम्हाला डिजिलॉकरमधील सर्व कागदपत्राची यादी मिळेल.  

स्टेप 10 : तुम्हाला ज्या क्रमांकाचं कागदपत्र हवेय, तो क्रमांक टाईप करा...  

स्टेप 11 : तुम्ही निवडलेलं कागदपत्र PDF मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही ते डाऊनलोड करु शकता.  

महत्वाचं, तुम्ही एका वेळेस एकच डॉक्युमेंट डाऊनलोड करु शकता. त्याशिवाय डिजिलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेच डाऊनलोड करु शकता. जर तुमची महत्वाची कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये नसतील, तर डाऊनलोड करता येणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vidarbha Voting : विदर्भात किती टक्के मतदान झालं, पाहा व्हिडिओ... ABP MajhaSupriya Sule Baramati Loksabha : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळABP MajhaVidarbha 1 Phase Election : विदर्भातील 5 मतदारसंघात 54.85 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोलीतChhagan Bhujbal On Nashik News : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, गोडसे हेच उमेदवार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Embed widget