एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपचं मच अवेटेड रिकॉल फीचर तुम्हाला कधी मिळणार?

WABetainfo ने दावा केला आहे की, 'Delete for Everyone' या कथित नावाने असलेलं ही फीचर अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजसाठी रोल आऊट करण्यात आलं आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅप रिकॉल फीचरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हे सर्व दावे आतापर्यंत इटर्नल कोडच्या आधारावर करण्यात येत होते. मात्र आता WABetainfo ने दावा केला आहे की, 'Delete for Everyone' या कथित नावाने असलेलं ही फीचर अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजसाठी रोल आऊट करण्यात आलं आहे. https://twitter.com/WABetaInfo/status/924321355541213184 मेसेज पाठवणाऱ्या आणि मेसेज घेणाऱ्या दोन्हीही युझर्सकडे व्हॉट्सअॅपचं हे लेटेस्ट व्हर्जन असेल तरच हे फीचर काम करणार आहे. व्हॉट्सअॅप वेबवर हे फीचर काम करेन, असाही दावा करण्यात आला आहे. या फीचरसाठी मिनिटांची मर्यादा असेल. तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर सात मिनिटांच्या आतच तो डिलीट करु शकता. हे फीचर तुम्हाला कधी मिळणार? व्हॉट्सअॅपचे लाखो युझर्स आहेत. त्यामुळे प्रत्येकापर्यंत हे फीचर पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो. अपडेट येताच तुम्हाला नॉटिफिकेशन येईल. वेब अर्थात डेस्कटॉप आणि मोबाईलसाठीही हे फीचर उपलब्ध असेल. या फीचरमध्ये मेसेज डिलीट करताना आता तीन पर्याय असतील. डिलीट फॉर एव्हरीवन, डिलीट फॉर मी आणि कॅन्सल असे तीन पर्याय या नव्या अपडेटनंतर तुम्हाला येतील. डिलीट फॉर एव्हरीवन केल्यास समोरच्या व्यक्तीकडचाही मेसेज डिलीट होईल. तर डिलीट फॉर मी केल्यास तुमच्या मोबाईलमधून मेसेज डिलीट होईल, असं WABetainfo ने म्हटलं होईल. पुढील आठवड्यापासून प्रत्येक युझरला हे फीचर मिळण्याची शक्यता आहे. सध्या अँड्रॉईड, विंडोज आणि अपलसाठी हे फीचर मिळणं सुरु झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget