एक्स्प्लोर
Advertisement
रिलायन्स जिओनंतर BSNL ची 'डेटा'गिरी
नवी दिल्लीः रिलायन्स जिओनंतर आता BSNL नेही जिओपेक्षा आकर्षक ऑफर देण्याची घोषणा केली आहे. BSNL ची 'बीबी 249' ही अनलिमिटेड डाटा स्कीम लवकरच सुरु होत आहे. त्यामुळे BSNL चीही जिओप्रमाणेच 'डेटा'गिरी पाहायला मिळणार आहे.
रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर
BSNL ने जिओपेक्षा स्वस्त ऑफर देणार असल्याचा दावा केला आहे. तसंच ग्राहकांना जास्तीत जास्त स्वस्त ऑफर देण्याची घोषणा केली आहे. BSNL गावापासून ते शहरापर्यंत सेवा देते. त्यामुळे BSNL देखील डेटावॉरमध्ये मागे राहणार नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. बीएसएनएलच्या नवीन डेटा ऑफर- 149 रुपयांत 300 MB 28 दिवसांसाठी
- 149 रुपयांत 400 MB 30 दिवसांसाठी
- 499 रुपयांत 04 GB 28 दिवसांसाठी
- 561 रुपयांत 05 GB 60 दिवसांसाठी
- 999 रुपयांत 10 GB 28 दिवसांसाठी
- 549 रुपयांत 10 GB 30 दिवसांसाठी
- 1499 रुपयांत 20 GB 28 दिवसांसाठी
- 1099 रुपयांत अनलिमिटेड 30 दिवसांसाठी
- 19 रुपयांत 100 MB 01 दिवसासाठी
- 17 रुपयांत 110 MB 01 दिवसासाठी
- 149 रुपयांत 300 MB 30 दिवसांसाठी
- 109 रुपयांत 300 MB 28 दिवसांसाठी
- 149 रुपयांत 400 MB 30 दिवसांसाठी
- 499 रुपयांत 04 GB 30 दिवसांसाठी
- 156 रुपयांत 02 GB 10 दिवसांसाठी
- 999 रुपयांत 10 GB 30 दिवसांसाठी
- 549 रुपयांत 10 GB 30 दिवसांसाठी
- 4999 रुपयांत 75 GB 90 दिवसांसाठी
- 1099 रुपयांत अनलिमिटेड 30 दिवसांसाठी
संबंधित बातम्याः
रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा
रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा
Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement