एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'या' अॅपमधून मोबाइल, लॅण्डलाइनवर करता येईल मोफत कॉल!

मुंबई: एक नवं मोबाइल अॅप 'नानू' हे आता मोबाइल आणि लॅण्डलाईन नंबरवर मोफत कॉलची सेवा देत आहे. मात्र, या अॅपला दूरसंचार कंपन्यांनी आक्षेप घेतला असून ट्राय आणि सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे. नानूचे प्रमुख मार्टिन नॅगेटने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'आपण भारताचा दूरसंचार कायदा पाहिल्यास त्यामध्ये इंटरनेटवरुन कोणताही डेटा ट्रान्समिशन करु शकता. त्यामुळे हे पूर्णत: वैध आहे. कारण की, दूरसंचार परवान्यामध्ये याबाबत कोणताही नियम नाही. जर तुम्ही हा संदर्भ पाहिल्यास तुम्हाला दिसून येईल की, हे क्षेत्र अस्पष्ट आहे.' हे अॅप वापरणाऱ्यांना नानू दररोज एका मर्यादेपर्यंत मोफत कॉलची सुविधा देतं. ही सेवा मोबाइल आणि लॅण्डलाईन दोन्ही क्रमांकावर उपलब्ध आहे. या सुविधेचा फायदा असेही लोक घेऊ शकतात ज्यांनी हे अॅप इंस्टॉल केलेलं नाही. ट्रायने नेट न्यूट्रेलिटीच्या मुद्द्यावर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये मोबाइल अॅप्लिकेशनवरुन कॉल करण्याच्या सुविधेवर देखील चर्चा झाली आहे. दरम्यान मे महिन्यात दूरसंचार कंपन्यांची संस्था सीओएआयनं दूरसंचार विभागाकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच अॅपच्या माध्यमातून कॉल करण्यावर बंधन आणावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. कारण की हे नियमाच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्नChandrashekhar Bawankule : निकालावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे जनतेचा अपमान - बावनकुळेEknath Shinde - Devendra Fadnavis : फडणवीसांच्या गळ्यात माळ; एकनाथ शिंदे नाराज?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :27  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
Embed widget