एक्स्प्लोर

'अॅपल'ला 13 वर्षात पहिल्यांदाच झटका

मुंबई : मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलला गेल्या 13 वर्षात पहिल्यांदाच झटका बसला आहे. अॅपलने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीला 13 वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला आहे.   पहिल्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 13 टक्के घसरणीची नोंद झाली आहे. आयफोनच्या विक्रीत घट झाल्यामुळेच कंपनीवर ही वेळ आली आहे.   दुसरीकडे अॅपलचं चीनमधील स्थान आणि विक्री याबाबत कंपनीला अतिविश्वास होता. त्याचाही परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.   आकडेवारीनुसार गेल्यावर्षी याच तिमाहीत अॅपलने 58 अब्ज डॉलरची विक्री केली होती. यावर्षी यामध्ये घट होऊन 50 अब्ज डॉलर इतकी विक्री झाली आहे. अॅपलच्या विक्रीमध्ये 2003 नंतर पहिल्यांदाच घट नोंद झाली आहे.   5 कोटी 12 लाख आयफोनची विक्री   या तिमाहीत अॅपलने 5 कोटी 12 लाख आयफोनची विक्री केली आहे. मात्र गेल्या वर्षी याच तिमाहीत विक्रीचा आकडा 6 कोटी 12 लाखांचा होता.   सध्या चीनमध्ये आयफोनच्या विक्रीत 26 टक्के घट झाली आहे. डॉलर वधारल्याचा परिणामही आयफोनच्या विक्रीवर झाला आहे.   दुसरीकडे याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. अॅपलचे शेअर गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांनी कोसळले आहेत.   दरम्यान मोठ्या अर्थव्यवस्था संकटात असूनही कंपनी चांगला बिझनेस करत आहे, असा आशावाद अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget