एक्स्प्लोर

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

Amazon Sale On Air Purifire : Amazon ने एअर प्युरिफायरवर बंपर सेल काढला आहे. या सेलमध्ये टॉप ब्रँड प्युरिफायर्सना सर्वाधिक सूट मिळत आहे.

Amazon Sale On Air Purifire : वाढत्या हवेचं प्रदूषण रोण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे चांगला प्युरिफायर वापरणे. सध्या हवेच्या वाढत्या प्रदूषणापासून तुम्हाला दिलासा हवा असेल, तर Amazon वर चालणाऱ्या या स्वस्त ऑफरला चुकवू नका. ऑफरमध्ये Coway, Honeywell, Blue Star आणि Havells सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या एअर प्युरिफायरवर 50% पेक्षा जास्त सूट समाविष्ट आहे. हे एअर प्युरिफायर खोलीतील हवा 1 तासात स्वच्छ करतात आणि तसेच या प्युरिफायरची वॉरंटी एक वर्षांपेक्षा जास्त आहे.  

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

 1-Coway Professional Air-Purifier, Special Green Anti-Virus True HEPA Filter

हे Amazon वरून सर्वाधिक विकले जाणारे एअर प्युरिफायर आहे जे 59% च्या सवलतीत उपलब्ध आहे. त्याची किंमत 34,900 रुपये आहे, जी ऑफरमध्ये 14,400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या एअर प्युरिफायरने हवेचा प्रवाह अनुकूल केला आहे. PM10 कणांना रोखण्यासाठी त्यात प्री-फिल्टर्स आहेत. एअर स्कम आणि VOCs काढून टाकण्यासाठी कार्बन फिल्टर्स आहेत.

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

2-Honeywell Air Touch HAC35M1101W Room Air Purifier (Classic White) 

या हनीवेल एअर प्युरिफायरवर 60% सूट आहे. या एअर प्युरिफायरची किंमत 24,900 रुपये आहे, जी ऑफरमध्ये 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे एअर प्युरिफायर HEPA फिल्टरने बसवलेले आहे आणि ते सुमारे 450 चौरस फूट क्षेत्र व्यापते. हे एअर प्युरिफायर दररोज 8 तास चालवले तरी त्याचे फिल्टर 1 वर्ष टिकू शकतात.

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

3-Blue Star AP420OAN Room Air Purifier with Microbe Sterilize technology + SensAir + UV + HEPA + Active Carbon

ब्लू स्टारच्या या एअर प्युरिफायरवर 53% सूट मिळत आहे. या एअर प्युरिफायरची किंमत 19,900 रुपये आहे, जी ऑफरमध्ये 9,349 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे SensAir UV + HEPA आणि सक्रिय कार्बन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, ज्यामुळे हवा 99.7% पर्यंत स्वच्छ होते.

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

4-Kent Aura Portable Room Air Purifier (White, Activated_Carbon) 

या एअर प्युरिफायरची किंमत 15,990 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये 56% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही फक्त 6,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे एक पोर्टेबल एअर प्युरिफायर आहे. जे तुम्ही अगदी सहजपणे कुठेही कॅरी करू शकता. त्यात हवा शुद्ध करण्यासाठी HEPA फिल्टर आहेत.

Amazon Sale : Amazon वर Coway, Honeywell, Blue Star आणि Havells या एअर प्युरिफायरवर 50% पर्यंत सूट; वाचा ऑफर डिटेल्स

5-Havells Freshia AP-58 85-Watt Air Purifier with Remote (White/Black) 

एअर प्युरिफायर्सच्या प्रीमियम रेंजमध्ये, हॅवेल्स प्युरिफायर्सवर 53% सूट आहे. या प्युरिफायरची किंमत 43,290 रुपये आहे. मात्र, ऑफर 20,195 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे HEPA फिल्टरसह रिमोट-ऑपरेट केलेले एअर प्युरिफायर आहे. हे एअर प्युरिफायर 1 तासात सुमारे 900 स्क्वेअर फूट क्षेत्राची हवा स्वच्छ करते. हे स्लीप मोडसह रिमोट-ऑपरेट केलेले एअर प्युरिफायर आहे तसेच कमी-पिच एअर प्युरिफायर आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

WhatsApp New Feature : भन्नाटच! आता WhatsApp ग्रुपमध्ये जोडा 1024 जणांना, एकाचवेळी 32 जणांना करा व्हिडीओ कॉल

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
Womens T-20 World Cup: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले
Womens T-20 World Cup: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध आज नवव्यांदा भिडणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
Rahul Gandhi on PM Modi: तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
Embed widget