एक्स्प्लोर

Amazon Republic Sale : भन्नाट ऑफर्स! अॅमेझॉनच्या सेलमध्ये Redmi Smart Phone वर जबरदस्त सूट

Xiaomi Smartphone Deal : अॅमेझॉनच्या सेलमध्ये रेडमीच्या फोनवर 40% पर्यंतची सूट मिळत आहे.

Amazon Great Republic Day Sale 2022 : तुम्हाला चांगला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर अॅमेझॉच्या सेलमध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. Xiaomi च्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या फोनवर चांगली सूट देण्यात येत आहे. तसेच कॅशबॅकची ऑफरदेखील आहे. या फोनची बॅटरी आणि कॅमेरादेखील उत्तम आहे. 

1 : Redmi Note 10 Lite 
उत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेला फोन Redmi Note 10 Lite आहे. या फोनची किंमत 16,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा फोन 12,999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये 48MP रिअर कॅमेरा आहे. तर मुख्य कॅमेरा 48MP आहे. 8MP अल्ट्रा-वाइड, 2MP सुपर मॅक्रो आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 16 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट मोड देखील आहे. तर फोनची स्क्रीन साइज 6.67 इंच आहे.

2. Redmi Note 10S 
रेडमीच्या Redmi Note 10S या फोनमध्येदेखील अनेक वैशिष्ट्ये आहेत. या फोनची किंमत 16,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा फोन 13,999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड आहे. तसेच 64 MP क्वाड कॅमेरा सेटअपदेखील आहे. फोनमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट मोड देखील आहे. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे जे 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 

3. Redmi Note 10 Pro Max 
या फोनची किंमत 22,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा फोन 19,999 रुपयांत मिळत आहे. या फोनचा कॅमेरा 108 MP आहे. तर 16 MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. हा फोन तीन रंगांत उपलब्ध आहे. 

संबंधित बातम्या

koo App update : सोशल मीडिया सुरक्षित करण्यासाठी आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी 'Koo App' चा सर्वोत्तम उपक्रम

Realme 9i : Realme ने लॉन्च केला बजेट फ्री स्मार्टफोन, 11GB पर्यंतच्या रॅमसह जाणून घ्या बरंच काही....

Amazon Republic Sale : बंपर ऑफर! 65 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मिळवा 65 हजारांहून अधिक सूट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल

Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'

त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार

Embed widget