एक्स्प्लोर

Amazon Republic Sale : बंपर ऑफर! 65 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मिळवा 65 हजारांहून अधिक सूट

Amazon Republic Sale : अनेक वैशिष्ट्यांसह 65 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर अनेक ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत.

Amazon Great Republic Day Sale 2022 : अॅमेझॉनच्या सेलमध्ये 65 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये ग्राहक अल्ट्रा एचडी आणि उत्तम स्पीकर असलेले टीव्ही खरेदी करू शकतात. एमआरपीच्या फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त एसबीआयच्या कार्डने खरेदी केल्यास 10% किंवा 1250 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील आहे. तसेच एसबीआय कार्डने EMI केल्यास त्यावर 1500 रुपयांचा कॅशबॅगदेखील मिळेल. 

1. Sony Bravia 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-65X80J या टीव्हीची किंमत 1,79,900 आहे. परंतु अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा टीव्ही 109,290 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच एमआरपीवर 70 हजार रुपयांहून अधिकची सूट देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन आणि 60 Hz आहे. या टीव्हीमध्ये X1, 4K HDR, Triluminos pro Display, 4K X-Reality Pro, Motionflow XR100 डिस्प्ले वैशिष्ट्ये आहेत. हा टीव्ही व्हॉइस कमांडसह ऑफरेट करता येतो. या टीव्हीमध्ये व्हॉइस सर्च आणि Google Play, Chromecast, HDR गेमिंग, Apple Airplay आणि Apple Homekit सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

2. Hisense 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart Certified Android LED TV या टीव्हीची किंमत 89,900 आहे परंतु डीलमध्ये तो 64,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच त्याच्या एमआरपीवर थेट 25 हजार रुपयांची सूट आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन आणि 60 Hz आहे. या टीव्हीमध्ये व्हॉईस सर्च आणि Google Play, Chromecast, 5G Wi-Fi वैशिष्ट्ये देखील आहेत. या टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB रोम आहे. या टीव्हीमध्ये उत्तम ऑडिओसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि मल्टी-चॅनल सराउंड साउंडची वैशिष्ट्ये आहेत. 

3. 3-OnePlus 163.8 cm (65 inches) U Series 4K LED Smart Android TV 65U1S तुम्हाला स्वस्त आणि चांगला 65इंचाचा टीव्ही घ्यायचा असेल तर अॅमेझॉनच्या सेलमधला One Plus चा टीव्ही सर्वोत्तम आहे. या टीव्हीची किंमत 69,999 रुपये आहे पण सेलमध्ये हा टीव्ही  64,999 रुपयांत उपलब्ध आहे. 

संबंधित बातम्या

Gmail Trick : तुम्ही पाठवलेला मेल रिसिव्हरने वाचला की, नाही हे जाणून घ्यायचंय? 'या' ट्रिकचा वापर करा

iPhone SE 3 Launch Date: आयफोन एसई 3 ची लॉन्चिंग तारीख लीक, लवकरच बाजारात दाखल होणार

Amazon Republic Sale : फक्त 2 हजारांत खरेदी करा चांगल्या ब्रॅण्डचा Fan Heater, रिपब्लिक सेलमध्ये मिळतेय बंपर ऑफर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP MajhaCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaMurlidhar Mohol On Pune Police : पोलीस योग्य कारवाई करतायत : मुरलीधर मोहोळVijay Wadettiwar On Narendra Maharaj : विजय वडेट्टीवारांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget