एक्स्प्लोर
अॅमेझॉनच्या Prime Day Sale ला सुरुवात, मोबाईल, लॅपटॉप, स्पिकर्ससह इतर अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट
अॅमेझॉनच्या Prime Day Sale ला सुरुवात, मोबाईल, लॅपटॉप, स्पिकर्ससह इतर अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट
अॅमेझॉन या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर आजपासून दोन दिवसांच्या Prime Day Sale ला सुरुवात झाली आहे. 15 आणि 16 जुलै या दोन दिवसांसाठी हा सेल असून मोबाईल, लॅपटॉप, स्पिकर्स यांच्यासह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमतीवर या सेलदरम्यान भरघोस सुट देण्यात आली आहे. अॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्यांनाच या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
अॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना वेबसाईट आणि मोबाईल अॅपवरुन या सेलदरम्यान वेगवेगळ्या ऑफर्सबाबत माहिती घेता येणार आहे आणि खरेदीही करता येणार आहे. या सेलदरम्यान एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरुन पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त सवलतही मिळणार आहे.
Prime Day Sale मधील विशेष ऑफर्स :
- अॅपल आयफोन (128 जीबी) : 54 हजार 999 रुपये
- अॅपल आयफोन (64 जीबी) : 49 हजार 999 रुपये
- नोकीया 6.1 प्लस : 11 हजार 999 रुपये
- सॅमसंग गॅलेक्सी एम20 9 हजार 990 रुपये
- हॉनर 8X : 11हजार 999 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement