एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर

Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉन स्मार्ट टीव्हीवर ही ऑफर सुरू आहे, ज्यामध्ये 32-इंच ब्रँडेड स्मार्ट टीव्ही सौदा 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Amazon Great Indian Festival Sale: रेडमी, सोनी, एलजी (LG) आणि एमआय (MI) सारख्या लोकप्रिय ब्रँडच्या स्मार्ट टीव्हीवर अ‍ॅमेझॉन बंपर सवलत देत आहे. या सेलमध्ये 32 इंचाच्या टीव्हीवर प्रचंड सूट मिळत आहे. टॉप 5 स्मार्ट टीव्ही डील पहा.

Link For Amazon Great Indian Festival Sale

Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर

Redmi 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV
या सेलमध्ये तुम्हाला फक्त 14,499 रुपयांमध्ये रेडमीचा 32 इंचाचा टीव्ही मिळत आहे. त्याची MRP 24,999 रुपये आहे. या HD Ready टीव्हीचा रिझोल्यूशन 1366x768 आणि रिफ्रेश रेट 60 hertz आहे. यामध्ये तुम्हाला सेटअप बॉक्सशी जोडण्यासाठी 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट मिळत आहेत.

Buy Redmi 80 cm (32 inches) Smart LED TV
Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर

Sony Bravia 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV
जर तुम्हाला Sony चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 29,900 चा टीव्ही फक्त 25,999 मध्ये मिळत आहे. त्याचे Resolution: HD Ready (1366x768)  आणि रिफ्रेश रेट 60 hertz आहे. यात 2 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. त्याचा आवाज 20 Watts आउटपुट देतो.

Buy Sony Bravia 80 cm (32 inches) Smart LED TV
Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर
LG 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV
तुम्हाला LG चा 32 इंचाचा टीव्ही ऑफरमध्ये 17,499 रुपयांमध्ये मिळत आहे. त्याची MRP 21,990 आहे आणि Resolution HD Ready 1366x768 आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट आणि 1 USB पोर्ट देण्यात आले आहेत. हा वेब Web OS टीव्ही आहे.

Buy LG 80 cm (32 inches) Smart LED TV

Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर

Mi 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV 4A PRO | L32M5-AL (Black)
तुम्हाला कमी किंमतीत उत्कृष्ट डिस्प्लेसह एक Mi TV देखील मिळेल. त्याची MRP 19,999 आहे. डीलमध्ये तुम्हाला ती 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याचे रेझोल्यूशन एचडी HD Ready Android TV 1366x768 आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत.

Buy Mi 80 cm (32 inches) Smart LED TV
Amazon Great Indian Festival Sale: 32 इंच स्मार्ट टीव्हीवर यापेक्षा चांगला डील मिळणार नाही; अ‍ॅमेझॉनवर जबरदस्त ऑफर

Amazon Basics 80cm (32 inch) HD Ready Smart LED Fire TV AB32E10SS (Black) (2020 Model)
Amazon च्या स्मार्ट टीव्हीची MRP 27,000 आहे, पण तुम्हाला हा टीव्ही 13,499 रुपयांना सेलमध्ये मिळत आहे. त्याचे रेझोल्यूशन HD Ready 1366x768 आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60 hertz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. यात 20 वॅटचे इनबिल्ट शक्तिशाली स्पीकर आहे.

Buy Amazon Basics 80cm (32 inch) Smart LED TV

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget