एक्स्प्लोर

Amazon Festival Sale: अॅमेझॉनवर धमाकेदार ऑफर, जबरदस्त कॅमेरा असलेल्या 'या' 5 स्मार्टफोनवर मोठी सूट

Amazon Festival Sale: बाजारात सध्या उच्च दर्जाचे कॅमरे असलेल्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. यातच अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमधून उच्च दर्जाचे कॅमरे असलेले स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Amazon Festival Sale: अमेझॉनवर फेस्टिव्हल सेल सुरु असून स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्ससह बऱ्याच वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. बाजारात सध्या उच्च दर्जाचे कॅमरे असलेल्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. दरम्यान, अमेझॉनच्या फेस्टीवल सेलमधून उच्च दर्जाचे कॅमरे असलेले स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अमेझॉनने लिस्ट केलेल्या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत 18 हजारांपासून सुरु आहे. याशिवाय कॅशबॅक ऑफर, एक्सचेंज बोनस ऑफर यांमुळे या स्मार्टफोनच्या किंमतीत आणखी घट होणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना अगदी कमी किंमतीत उच्च दर्जाचे कॅमेरे असलेले स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. तर, अमेझॉनवर उपलब्ध असलेल्या अशा टॉप स्मार्टफोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Redmi Note 10 Pro Max

108 मेगापिक्सलचा फोन रेडमी नोट 10 प्रो मॅक्सची (Redmi Note 10 Pro Max) किंमत 22 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु, अमेझॉनच्या सेलवर हा स्मार्टफोन केवळ 18 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा शानदार आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 108 एमपी क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, 8 एमपी अल्ट्रा-वाइड, 2 एमपी पोर्ट्रेट आणि 5 एमपी मॅक्रो मोडचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा समावेश करण्यात आला आहे. 

Mi 11X Pro 5G

प्रीमियम कॅमेरा असलेला एमआय 11 एक्स प्रो 5जी स्मार्टफोनची (Mi 11X Pro 5G) अमेझॉनवर विक्री सुरू आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 49 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु, अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेल अंतर्गत हा स्मार्टफोन 41 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 8 हजारांची सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 8 एमपी अल्ट्रा-वाइड आणि 5 एमपी सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी काढण्यासाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. 

OPPO Reno3 Pro 

अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये ओप्पो रेनो 3 प्रोवर मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 25 हजार 449 रुपयांत मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 32 हजार 990 हजार इतकी असून या स्मार्टफोनमध्ये  108 मेगापिक्सेलचा आहे, त्यापैकी 64MP + 13MP + 8MP + 2MP मुख्य क्वाड कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात 20x डिजिटल झूमचे वैशिष्ट्य आहे. तसेच अल्ट्रा क्लियर 108 एमपी इमेज, अल्ट्रा डार्क मोड, मॅक्रोशॉट, अल्ट्रा-वाइड एंगल, ड्युअल लेन्स सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा 44MP + 2MP आहे ज्यामध्ये ड्युअल पंच होल आणि अल्ट्रा नाईट मोड आहे. 

OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)

अमेझॉनच्या 5G स्मार्टफोन डीलमध्ये वनप्लस नॉर्ड 2 5G 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा  5G स्मार्टफोन नेटवर्कला पूर्णपणे सपोर्ट करतो. तसेच, या फोनमध्ये सोनी IMX 766 50MP+8MP+2MP AI ट्रिपल कॅमेरा 32MP मुख्य कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा क्लियर 50 एमपी फोटोग्राफी, एआय फोटो एन्हान्समेंट प्रीसेट, एआय व्हिडिओ एन्हान्समेंट, नाइटस्केप अल्ट्रा, ऑटो एचडीआर, पोर्ट्रेट मोड, प्रो-मोड, अल्ट्रा-वाइड मोड सारखी वैशिष्ट्ये आहेत. फ्रंट कॅमेरामध्ये ड्युअल व्ह्यू व्हिडीओ, ग्रुप शॉट 2.0, फेस अनलॉक, एचडीआर, स्क्रीन फ्लॅशची सुविधा आहे. 

iQOO 7 5G 

जर तुम्हाला चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन हवा असेल तर, iQOO 7 5G ब्लॅक अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 39,999 रुपयांचा हा स्मार्टफोन 33,990 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा सोनी IMX598 सेन्सरसह 48MP चा मुख्य कॅमेरा आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेल्या फोनमध्ये 5G सपोर्ट आहे. फ्लॅश चार्जसह फोनची बॅटरी 4400 mAh आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या- 

Amazon Festival Sale : कमी बजेटमध्ये जास्त फायदा; अॅमेझॉनवर टॉप 5 कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट

Apple Launch Event 2021 : नवा MacBook Pro आणि AirPods 3 शानदार फिचर्ससह लॉन्च; भारतात असेल 'ही' किंमत

Google Pixel 6 Launch : Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च; काय आहेत फिचर्स?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget