एक्स्प्लोर

Amazon Deal : आयपॅड खरेदी करायचाय? जाणून घ्या iPad Air ची वैशिष्ट्ये

Amazon Deal : अॅमेझॉनने आयपॅड एअरवर थेट 4 हजारांची सूट आणि 15 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली आहे.

Amazon Offer on iPad Air (64GB) : मुलांच्या अभ्यासासाठी, व्हिडीओ, गेमिंग किंवा सिनेमा पाहण्यासाठी आयपॅडपेक्षा चांगले गॅझेट नाही. आयपॅडची फोन आणि लॅपटॉप सारखीच मोठी स्क्रीन असते. तसेच ते कुठेही नेण्यास सुलभ असतात. आयपॅडवर गेम खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. iPad Air वर 18 हजारांहून अधिक सूट देण्यात आली आहे. आयपॅड एअरमध्ये 64GB आणि 256GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. 

iPad Air (64GB) ची किंमत 54,900 रुपये आहे परंतु डीलमध्ये 50,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयपॅड एअरवर 7% सूट आहे. तसेच 14,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. यामध्ये ग्राहक जुना टॅब किंवा फोन देऊन 14,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात. याशिवाय हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. त्यामुळे ग्राहक हप्त्यांद्वारे फोन खरेदी करू शकतात. 

आयपॅड एअर चे वैशिष्ट्ये
- या आयपॅडचा आकार 10.9 इंच असून यात आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 
- यात ट्रू टोन आणि पी3 वाइड कलरसह लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, ज्यामुळे स्क्रीन सतत पाहताना डोळ्यांवर कोणताही ताण येत नाही. 
- या आयपॅडवर ग्राहकांना आवडीचा गेम खेळता येऊ शकतो. 
- गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ज्यामुळे ग्राहकांना लॉक अनलॉक करता येईल. 
- आयपॅड एअर सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. सिल्व्हर, स्पेस ग्रे, रोज गोल्ड, ग्रीन आणि स्काय ब्लू. 
- आयपॅड एअरमध्ये वाय-फाय आणि सेल्युलर दोन्ही पर्याय आहेत. वाय-फाय आयपॅड एअरमध्ये कॉलिंगची सुविधा नाही, परंतु सेल्युलर आयपॅड एअरवरूनही कॉल करता येतात. सेल्युलर आयपॅड मिनीची किंमत 60,900 रुपये आहे. 

संबंधित बातम्या

OnePlus 9RT Launch Date : लवकरच भारतात येतोय 'वनप्लस 9RT'; दमदार प्रोसेसरसह मिळतील 'हे' फीचर्स!

Amazon Deal : आयफोन यूजरसाठी खुशखबर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone XR

दिल्लीतील जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये रूपांतर; महाराष्ट्रातील EV स्टार्टअपचं पाऊल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Embed widget