एक्स्प्लोर

Amazon Deal : आयफोन यूजरसाठी खुशखबर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone XR

iPhone XR Deal : अॅमेझॉनने iPhone XR वर 15,000 रुपयांपर्यंतची सूट दिली आहे.

Amazon Offer On iPhoneXR : आयफोनचे कॅमेरे खूप चांगले असतात. iPhone XR मध्ये वायरलेस चार्जिंग करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. iPhone XR च्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह अॅमेझॉनवर या फोनसाठी सर्वात स्वस्त ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये फोनवर 15 हजारांची सूट देण्यात आली आहे. तर फक्त 15 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे.

Apple iPhone XR (64GB) - Coral 
iPhone XR ची किंमत 47,900 असून अॅमेझॉनच्या डीलमध्ये हा फोन केवळ 34,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच हा फोन विकत घेतल्यावर तुम्हाला थेट 13 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. या फोनमध्ये 5 कलर पर्याय आहेत परंतु सेलमध्ये फक्त कोरल आणि रेड कलर 64GB मध्ये उपलब्ध आहेत.

या ऑफर व्यतिरिक्त फोनवर 14,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात आला आहे. iPhone XR वर नो कॉस्ट EMI पर्याय देखील आहे. त्यामुळे व्याज न भरता दर महिन्याला हप्त्यांद्वारे पैसे भरता येऊ शकतात. 

iPhone XR ची वैशिष्ट्ये
- या फोनमध्ये 12MP वाइड कॅमेरा आहे. तसेच पोर्ट्रेट मोड, पोर्ट्रेट लाइटिंग, डेप्थ कंट्रोल, स्मार्ट HDR आणि 4K व्हिडिओ मोड देण्यात आला आहे. 
- या फोनमध्ये 7MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच 1080p व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. 
- या फोनमध्ये लिक्विड रेटिना एचडी एलसीडी डिस्प्लेसह 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. 
- फोनमध्ये I OS 14 ऑपरेटिंग सिस्टम तसेच लॉक अनलॉकसाठी फेस आयडीची सुविधा आहे.
- वायरलेस चार्जिंग फीचरसोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञानही आहे.

संबंधित बातम्या

दिल्लीतील जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये रूपांतर; महाराष्ट्रातील EV स्टार्टअपचं पाऊल

CES 22 Top Gadgets : रंग बदलण्याऱ्या कारनं वेधलं लक्ष, टेक-गॅजेटच्या कुंभमेळ्यातील थक्क करणारे टॉप गॅजेट्स

Amazon Deal : मुफ्त, मुफ्त, मुफ्त.... दोन दिवस बॅटरी लाईफ असलेला Redmi स्मार्टफोन खरेदी करा अगदी मोफत; जाणून घ्या काय आहे स्कीम

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Embed widget