एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता

Bigg Boss Marathi Season 6 : टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलतेला तिकीट टू फिनालेचा मान मिळाला होता. आता बिग बॉसची ट्रॉफीही तिने आपल्या नावावर केली आहे.

Bigg Boss Marathi Season 6 Winner: 11 जानेवारी 2026 रोजी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सिझन 6ने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. 19 एप्रिल रोजी सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. 100 दिवसांच्या या खेळात 5ही स्पर्धकांनी आपली जागा निर्माण केली होती.  टॉप 5 स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार?  याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर याचं उत्तर मिळालं. तगड्या स्पर्धकांना मागे टाकत, तन्वी कोलते (Tanvi Kolte) हिने बाजी मारली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि उत्कृष्ट टास्क परफॉर्मन्समुळे या स्पर्धकाने  बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे तन्वी कोलतेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अभिनेता रितेश देशमुखे याने होस्ट केलेला यंदाचा बिग बॉसचा सिझन प्रचंड गाजला. विशेष म्हणजे भाऊचा धक्का या एपिसोडला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळालं.  टॉप 5 स्पर्धकांची नावे  जाहीर होताच, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलतेला तिकीट टू फिनालेचा मान मिळाला होता.  

तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक रेसमध्ये होते.  पाचही स्पर्धकांनी मास्टरमाईंडने प्रत्येक टास्क पूर्ण केले.  शेवटी 2 स्पर्धक उरले होते. तन्वी कोलतेने सहाव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

17 स्पर्धकांमध्ये सुरू झालेल्या प्रवासात काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली. तगड्या स्पर्धकांनी टास्क खेळून अनेकांनी आपल्या बाजूने मत वळवून घेतलं. मात्र, तरीही शांत, सयंमाने तन्वी कोलतेने ट्रॉफीपर्यंत प्रवास पूर्ण केला.  बिग बॉस मराठीचा सहावा सिझन रंजक ठरला, पुरेपूर या सिझनने मनोरंजन केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

सुरुवातीपासून शांत सयंमीपणे टास्क खेळणाऱ्या तन्वीने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तिनं राकेश बापटला मागे टाकत तिकीट टू फिनालेचा मान पटकावला.  तन्वीच बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, असा अनेकांनी अंदाज वर्तवला होता.  तिला प्रेक्षकांसह घरातील स्पर्धकांचाही पाठिंबा होता. 

ही बातमी वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
ABP Majha Top 10, 16 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 16 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget