एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही,'सामना'च्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांची बोचरी टीका

Sudhir Mungantiwar: सामनाच्या मुलाखतीतुन आपलं कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे. अशा मुलाखती लोकांना आवडत नसतात, अशा या शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा समाचार घेतलाय.

Sudhir Mungantiwar नागपूर : उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांची मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेणे म्हणजे हि घरघुती मुलाखत आहे, मॅच फिक्सिंग आहे. आदीच प्रश्न ठरलेले असतात, मुलाखतीतुन आपलं कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे. अशा मुलाखती लोकांना आवडत नसतात, अशा या शब्दात भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा समाचार घेतलाय. शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर ही त्यांनी टीका केली आहे. 

वारंवार पराभव, म्हणून अशी कारणे शोधली जातात-सुधीर मुनगंटीवार

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सामनाच्या मुलाखतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ही मुलाखत 'मॅच फिक्सिंग' असून, प्रश्न आधीच ठरवलेले होते, असे म्हटले आहे. "सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही," असे मुनगंटीवार यांनी म्हटले. मुलाखतीमध्ये केवळ स्वतःचे कौतुक आणि इतरांना शिव्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. अशा मुलाखती लोकांना आवडत नाहीत, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं. मुलाखतीतून कोणतेही नवीन ज्ञान किंवा महाराष्ट्राच्या प्रगतीचे विचार मिळत नाहीत. शिवाय निवडणूक आयोगाबद्दल केलेल्या एका विधानावरही आक्षेप घेण्यात आलाय. वारंवार पराभव पत्करावा लागत असल्याने अशी कारणे शोधली जात आहेत, असेही या  सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

.....तर उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकले असते-सुधीर मुनगंटीवार

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत काही नवीन असतं, वैचारिक ज्ञान असतं, महाराष्ट्राच्या प्रगतीचे बीजारोपण असतं तर आम्ही समजलो असतो. मात्र शिवी देणे म्हणजे मुलाखत असते का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तर वारंवार पराभव होत असल्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत. असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कर्माची फळ मिळत आहे. 2019 महायुतीला विजय मिळाला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी विनंती केली असती तर विचार झाला असता. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकले, तर उद्धव ठाकरेही होऊ शकले असते. मात्र हे गुजरातला शिवी देण्यात धन्यता मनात आहे. असेही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)  यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा 

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’; शेंदूर फासला तरी...; उद्धव ठाकरेंची 'सामना'ला स्फोटक मुलाखत, काय काय म्हणाले?

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget