एक्स्प्लोर

Uttamrao Jankar : ...म्हणून मी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी भेटीवर केला खुलासा

Uttamrao Jankar : उत्तम जानकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यात त्यांची भेट घेतली होती, त्यावरती आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पंढरपूर दौऱ्यात शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर सहभागी झाल्याने आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले आणि निरपेक्षपणे काम करणारे नेते असून त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतील म्हणून आपण शिंदे यांची भेट घेतल्याचा खुलासा माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. 

न्याय शिंदेच देऊ शकतील

यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची आळंदी येथे आणि आता पंढरपूर मध्ये म्हणजे दोन्हीही पवित्र ठिकाणी भेट झाली आहे. शिंदे हे नेहमीच त्यांनी घेतलेले निर्णय पूर्ण करतात आणि यामुळेच शेतकरी कर्जमाफीचा न्याय शिंदेच देऊ शकतील असा दावा जानकर यांनी केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा येत असतात तेव्हा मतदार संघातील आरोग्याची किंवा इतर अडचणीची कामे करून घेण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागते आणि म्हणूनच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे जानकर यांनी सांगितले. 
       
जानकर यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्यानेच त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चेबाबत त्यांना छेडले असता जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी ती अडचण मला 2019 च्या निवडणुकीत येईल. एकदा विधानसभेला कागदपत्राची छाननी झाल्यानंतर माजी आमदारकी पाच वर्षे कोणी रद्द करू शकत नाही असा टोला जानकर यांनी विरोधकांना लगावला. जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी हीच लोकी पुन्हा मला माझे जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभे करतील असा टोला सत्ताधाऱ्यांना आमदार जानकर यांनी लगावला. 

आमदार उत्तमराव जानकार हे चळवळीतील धडाकेबाज नेता अशी त्यांची ओळख आहे. मारकडवाडी येथे झालेल्या ईव्हीएम आंदोलन असू किंवा निवडणूक काळात अजित पवारांपासून बड्या नेत्यांवर जोरदार आरोप करणे असो उत्तमराव जानकर हे नेहमीच आपल्या बेधडक विधानाने राज्यात प्रसिद्ध झाले आहेत. आता त्यांनी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget