एक्स्प्लोर

पाण्याची टाकी साफ करणं बेतलं जीवावर, सोलापुरात 2 जणांचा श्वास गुदमरुन टाकीतच मृत्यू 

पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं घडली आहे.

Solapur : पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोघांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सागर नारायण कांबळे या 20 वर्षीय तरुणाचा आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखाण्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघे व्यक्ती गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे.  

दुपारी या कामगारांनी टाकी साफ करण्यासाठी अॅसिड टाकलं होतं. त्यानंतर काही वेळाने टाकी साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला असता तो श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याचा प्रतिसाद येतं नसल्याने इतर कामगार देखील खाली उतरले मात्र त्यांना देखील श्वासाचा त्रास होऊ लागला.  त्यातून एक कामगार तात्काळ टाकीच्या बाहेर आला दोन जणांना मात्र बाहेर येता न आल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतांना बाहेर काढलं आहे.  सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात एका युनिफॉर्म तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीतील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघेजण गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. टाकीत उतरल्यानंतर श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. सागर नारायण कांबळे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?

व्हिडीओ

मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : पुढच्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
Sanjay Raut: मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
Donald Trump : भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
Kolhapur Zilla Parishad Election: गुलाबी साडी अन्! कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय
गुलाबी साडी अन्! कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय
Embed widget