एक्स्प्लोर
Advertisement
माढ्यात भाजपची धाकधूक वाढली, मोहिते पाटील किती मतांनी आघाडीवर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
माढा लोकसभा मतदारसंघात (Lokabha Election) धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel Mohite Patil) हे आघाडीवर आहेत.
Madha Loksabha Election Result 2024 : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात (Lokabha Election) धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel Mohite Patil) हे आघाडीवर आहेत. तर रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsinh Nimbalkar) हे पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मोहिते पाटील हे 19 व्या फेरी अखेर तब्बल 86 हजार 844 मतांनी आघाडीवर आहेत. विजयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरु आहे.
माढा लोकसभा सर्वाच्याच चर्चेवा विषय ठरला होता. कारण, रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले होते. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement