एक्स्प्लोर

IAS Transfer : राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी

शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे या रिक्त पदावर केली आहे

सोलापूर : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर, आता राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली  आहे. त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे पत्रही सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झालं आहे. त्यामुळे, आता लवकरच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. दरम्यान, त्यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे. 

शासनाने आपली बदली (transfer) केली असून, आपली नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे (Pune) या रिक्त पदावर केली आहे. आपल्या जागी कुलदीप जंगम, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जंगम, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्य मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मनीषा आव्हाळे यांना पाठवले आहे. 1 अभिनव गोयल यांची नियुक्ती हिंगोली जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यांना पुण्यातील स्मार्ट सिटीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अगोदर या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्यांची चर्चा रंगली आहे. 

कोणाकोणाची बदली

2 विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आलीय. 

3 सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे. 

4 सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर करण्यात आली आहे. 

5 मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली आहे. 

6 कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आलीय. 

7 प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 

हेही वाचा

पुतळा बनवणाऱ्या आपटेला आम्ही आपटणार, राणेंचा सांगलीतून इशारा; इस्लामपूरचंही केलंय नामांतर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
Sunita Williams : घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
Pune Dog Attack: कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; पोलीस तपासाची चक्रं फिरली, दोघांना अटक
रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; पोलीस तपासाची चक्रं फिरली, दोघांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJalegaon News:गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं,भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधाSambhajinagar Accident : संभाजीनगरधील अपघात नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरMarathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
Sunita Williams : घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
Pune Dog Attack: कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, 'नाही, नाही' म्हणत लटका प्रतिकार, कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; पोलीस तपासाची चक्रं फिरली, दोघांना अटक
रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; पोलीस तपासाची चक्रं फिरली, दोघांना अटक
Kolhapur Crime: मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा!  भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Embed widget