एक्स्प्लोर

Sindhudurg News : खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यामुळे कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प

Sindhudurg News : खवळलेला समुद्र आणि किनारपट्टी भागात वादळी वारा यामुळे कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने देखील मच्छिमारांनी 15 सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं आहे. 

Sindhudurg News : खवळलेला समुद्र आणि किनारपट्टी भागात वादळी वारा यामुळे कोकणातील (Konkan) मासेमारी (Fishing) पूर्णपणे ठप्प झाली आहे. समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असल्याने गुजरातमधील 123 मासेमारी बोटी कोकणातील सुरक्षित अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयाला दाखल झाल्या आहेत. तर कोकणातील स्थानिक मच्छिमारांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने लाल बावटा लावण्यात आला आहे. जेणेकरुन खवळलेल्या समुद्रात मच्छिमार मासेमारीसाठी जाऊ नये यासाठी मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने देखील मच्छिमारांनी 15 सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं आहे. 

यावर्षी 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला होता. मात्र हंगाम सुरु झाल्यापासून आतापर्यंत 20 ते 22 दिवस मासेमारी झाली. गेली दोन वर्षे वातावरणात होत असलेले बदल, येऊन गेलेले तोक्तेसारखं चक्रीवादळ, याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला होता. परिणामी कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आले होते. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा मच्छिमारांची होती. परंतु यावर्षी समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असून मासेमारीसाठी पोषक वातावरण नसल्याने मच्छिमारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

...म्हणून जून आणि जुलैमध्ये मासेमारी बंद
पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव दरवर्षी जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. यंदा 1 जून ते 31 जुलै हा दोन महिन्यांचा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला होता. या काळात मासेमारी पूर्णतः बंद होती. तर 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली होती. 

महाराष्ट्रात वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मेट्रिक टन मासेमारे
राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. पर्सेसिन बोटी वगळता ट्रॉलिंग आणि गिलनेटसह मच्छीमार बोटिंची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. केवळ आपल्याच महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मेट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.

संबंधित बातम्या

Sindhudurg News : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत पर्सेसिन मासेमारीला ऊत, बंदी कालावधीतही मोठ्या प्रमाणात मासेमारी

Konkan Fishing Season : कोकणात मासेमारी हंगाम आजपासून सुरु, मत्स्यप्रेमी आणि खवय्यांच्या ताटात ताजे फडफडीत मासे मिळणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
Sandesh Parkar: काल मुंबईतील खासदाराला भेटले अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा कोकणातील बडा नेता गळाला लावला; संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर
काल मुंबईतील खासदाराला भेटले अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा कोकणातील बडा नेता गळाला लावला; संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
मोठी बातमी! अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती
मोठी बातमी! अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती

व्हिडीओ

Jay Pawar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार केवळ बारामतीच्याच नव्हे, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार
Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suvendu Adhikari on Mamata Banerjee: 'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Thalapathy Vijay : बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
Bihar Cabinet: बिहार सरकारचा 22 दिवसांनी विस्तार, दोन महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या लेकाला सुद्धा मंत्रीपद
बिहार सरकारचा 22 दिवसांनी विस्तार, दोन महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या लेकाला सुद्धा मंत्रीपद
Pune Crime : मार्कशीटवर खाडाखोड पाहिली; 9 वर्षांच्या चिमुरडीला बापाने संपवलं, मृतदेह साडीत गुंडाळला अन् घराला आग लावली, दौंडमधील घटना
मार्कशीटवर खाडाखोड पाहिली; 9 वर्षांच्या चिमुरडीला बापाने संपवलं, मृतदेह साडीत गुंडाळला अन् घराला आग लावली, दौंडमधील घटना
Unseasonal Rain: नंदुरबारसह यवतमाळला अवकाळीचा तडाखा! तोरणमाळला पर्यटकांची धावपळ, रस्त्यांना नदीचे स्वरूप, PHOTO
नंदुरबारसह यवतमाळला अवकाळीचा तडाखा! तोरणमाळला पर्यटकांची धावपळ, रस्त्यांना नदीचे स्वरूप, PHOTO
मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
Sanjay Raut Nashik: महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून संजय राऊत संतापले, IAS अधिकाऱ्याला झापलं, अखेर बावनकुळेंनी फोन केला
महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून संजय राऊत संतापले, IAS अधिकाऱ्याला झापलं, अखेर बावनकुळेंनी फोन केला
Embed widget