एक्स्प्लोर

SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त पदांवर भरती; भरतीसंदर्भातील माहिती वाचा सविस्तर

SBI Vacancy 2024 : भारतीय स्टेट बँकेत 7000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतील.

SBI Recruitment 2024 : बँकेत नोकरीच्या (Bank Job Vacancy) शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) बंपर भरती करण्यात येणार आहे. भारतीय स्टेट बँकेत 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येईल. या भरती संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. या स्टेट बँकेच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर अंदाजानुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख मे महिन्यापर्यंत असेल, असा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला (SBI Recruitment 2024 Apply Online) भेट देऊ शकता.

SBI Recruitment 2024 Apply Online & Last Date

  • रिक्त पदे : विशेष अधिकारी, लिपिक आणि इतर पदे
  • रिक्त पदांची संख्या  : 7000 हून अधिक
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : एप्रिल महिन्यात अधिसूचना जारी होऊ शकते. 

SBI Age Limit : वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठीची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.

SBI Clerk Salary : लिपिक पगार

एसबीआय लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19900 रुपये आहे, तर महिन्याच्या शेवटी भत्ते आणि भत्ते मिळून त्याला 29000 ते 30000 रुपये पगार मिळतो.

SBI Junior Associate Education Qualification : शैक्षणिक पात्रता

  • भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी पात्र उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी

SBI Clerk Vacancy 2024 Selection Process : निवड प्रक्रिया कशी असेल?

  • भारतीय स्टेट बँकेत भरतीसाठी उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. 
  • स्टेट बँकेत भरतीसाठी परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल.
  • पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • पूर्वपरीक्षा एकूण 100 गुणांसाठी घेतली जाते, ज्यामध्ये 3 विभाग असतात.
  • भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख, अंतिम तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर होईल.

SBI Recruitment 2024 : अर्ज फी

  • जनरल/ओबीसी (GEN/OBC) - 750 रुपये
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

NCRTC Recruitment 2024 : 260000 रुपये पगार आणि परीक्षा न घेता होणार निवड; NCRTC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget