एक्स्प्लोर

Satara Crime : महाबळेश्वरमध्ये केट्स पाँईंटवरून सेल्फी काढताना दरीत कोसळलेल्या नवविवाहितेचा मृतदेह सापडला; महाबळेश्वर ट्रेकर्सच्या शर्तीच्या प्रयत्नांना अपयश

Satara Crime : पत्नी दरीत कोसळल्याची माहिती तिच्या पतीने स्थानिकांना आणि पोलिसांना दिल्यानंतर तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी दरीत उतरुन अंकिताला वर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वर (Kate Point in Mahabaleshwar) फिरण्यास आलेली नवविवाहितेचा सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. अंकिता गुरव असे त्या मुलीचे नाव आहे. दाम्पत्य धाराशिव जिल्ह्यातील आहे. पत्नी दरीत कोसळल्याची माहिती तिच्या पतीने स्थानिकांना आणि पोलिसांना दिल्यानंतर तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी दरीत उतरुन अंकिताला वर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महिलेला बाहेर काढण्यात आले.

सुमारे साडेपाचशे ते सहाशे फूट खोल दरीत पडली

संबधित नवविवाहिता पतीसोबत महाबळेश्वर फिरण्यासाठी आली होती. महाबळेश्वरातील केटस पाँईंटवर (Kate Point in Mahabaleshwar) दोघेही गेले होते. हे दाम्पत्य दरीच्या टोकावर सेल्फी काढत असतान पत्नी अंकिता दरीत कोसळली. जवळपास सुमारे साडेपाचशे ते सहाशे फूट खोल दरीत पडली होती. या बाबतची तिच्या पतीने स्थानिक दुकानदार आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते हे घटनास्थळी पोहोचले. 

त्या महिलेला बेशुध्द अवस्थेत वर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, दरीतून बाहेर काढल्यानंतर ती महिला मृत झाल्याचे सांगण्यात आले. हे दाम्पत्य सध्या पुणे येथे असून अंकिताचे पती हे रेल्वेमध्ये कार्यरत अशल्याची प्राथमिक महिती मिळाली आहे. अंकिंतावर महाबळेश्वर येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. घटनास्थळी सध्या पोलिस पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाजVijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारेSudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Embed widget