एक्स्प्लोर
सातारा : देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सातारा : देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक
सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara News) महाबळेश्वरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा (explosion of the generator brought for the DJ in the procession of Devi) स्फोट झाला. या स्फोटात 15 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
(ही ब्रेकिंग न्यूज अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा)आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
























