एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : अदृश्य शक्तींकडून मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे कामकाज सुरु; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

सांगली : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा असा हा संघर्ष सुरू असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अदृश्य शक्ती मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Maratha and OBC) यांनी केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.

राज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू असलेल्या एकमेकांवर टीकेवरून आंबेडकर यांनी सर्वच नेत्यांना राजकीय नीतीमत्ता पाळण्याचा सल्ला दिला. येत्या 3 डिसेंबर रोजी चार राज्यांचा निकाल येईल,त्यानंतर 6 डिसेंबरनंतर अयोध्यामधून नवी मोहीम सुरू होईल, असे विधान करत राज्यात दंगली होतील, असा अलर्टनेस प्रत्येक पोलिस ठाण्याला मिळाला असल्याचा पुनरुच्चार आंबेडकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस आरएसएसचे प्रांतप्रमुखही होऊ शकले नाहीत

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस आरएसएसचे साधे प्रांतप्रमुख देखील होऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका करताना केंद्राकडून अपरिपक्व धोरण राबवले जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. केंद्राच्या अग्नीवीर योजनेवर आंबेडकरांनी निशाणा साधत अग्नीवीर योजना भारतीय सैन्य दलाचे मनोबल कमी करणारे असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती देखील केली जाईल,असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुरु असलेल्या वादावरून मंत्री छगन भुजबळ यांना आंबेडकर यांनी सल्ला दिला. ओबीसींसाठी त्यांनी राजकीय पक्ष काढावा, असे त्यांनी सांगतले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget