Continues below advertisement

Sangli बातम्या

मोठी बातमी: राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, तुमच्या भागात सीट कोणाला जाणार?
म्हाडाची 6168 घरांची सोडत; पुणे, पिंपरीमध्ये 3 हजार घरे, 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
सांगलीच्या तासगावजळ कार-दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार, चार जखमी
मिरजमधील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
'त्यांना' खासदार विशालनेच सांगितलं असेल तिकडे जावा म्हणून, विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही; जयंत पाटलांचा खोचक टोला
ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या नादुरुस्त डम्परमुळे 12 तासांत दोन भीषण अपघात; दोघांचा जीव गेला
मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांवर पडळकरांचा बोचरा पलटवार
मागील 10-12वर्षातच हिंदू खतरे में का आला? अल्पसंख्यांक समाजाची दोन लोक देशाच्या प्रमुख पदावर असताना देश चांगला चालला होता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांनी पडळकरांना डिवचलं, म्हणाले, जिथं मत चोरी झाली तिथं राजीनामा द्या
गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींचा सरकारला घरचा आहेर
जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तर मतचोरी करून हरवला; जयंतरावांनंतर आता खासदार विशाल पाटलांचा सुद्धा आरोप
सदाभाऊ खोत यांच्यानंतर आता गोपीचंद पडळकरांना भेटला आणखी एक भिडू; संदीप गिड्डे पाटलांसोबत मैत्रीपर्व सुरु
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू : सदाभाऊ खोत
स्वत:च्या गावात नव्हे, दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या "चोर' गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना...चतुर्थीच्या चार दिवस आधी प्रतिष्ठापनेची 150 वर्षांची परंपरा
पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान, भाजपचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, खरे वोट चोर कोण, राहुल गांधींनी उत्तर द्यावं!
खळबळजनक, बीडमधील बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला; विट्यात डंपरखाली चिरडून महिला ठार
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पाऊस; विद्युतगृहातून 6630 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola