एक्स्प्लोर
Advertisement

Sangli Accident : सांगलीत रत्नागिरी -नागपूर महामार्गावर कारच्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार; मृत कोल्हापूर जिल्ह्यातील
कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये हा भीषण अपघात घडला. भरधाव गाडीचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकल्याने अपघात घडला. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

Sangli Accident
सांगली : सांगली जिल्ह्यातून (Sangli Crime) जाणाऱ्या रत्नागिरी -नागपूर महामार्गावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये हा भीषण अपघात घडला. भरधाव गाडीचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकल्याने अपघात घडला. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सांगोल्याहून कोल्हापूरकडे जाताना कारचा अपघात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
