एक्स्प्लोर

Majha Katta : जर 'अशी ही बनवाबनवी'चा सिक्वेल आला तर लक्ष्याच्या भूमिकेत कोण दिसणार? सचिन पिळगांवकर म्हणाले...

Majha Katta :  अशी बनवाबनवी या सिनेमाचा सिक्वेल आता तर त्यामध्ये लक्ष्याची भूमिका कोण साकारणार यावर सचिन पिळगांवकर यांनी माझा कट्टावर भाष्य केलं. 

Majha Katta :  जवळपास 36 वर्षांपूर्वी मराठीत एका सिनेमाची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकांच्या मनाच्या पडद्यावर त्याची कायमस्वरुपी छाप उमटली. 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हे सुपरस्टार स्वप्न सिनेसृष्टीने पाहिलं आणि त्याची जगभरात चर्चा झाली. म्हणूनच 1988 पासून ते आजपर्यंत प्रत्येक पिढीला या सिनेमातील डायलॉग अन् डायलॉग पाठ आहे. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आजही मनोरंजनाची ही पर्वणीच ठरत असते. 

दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी 19 वर्षांनी नवरा माझा नवासाचा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. त्यामुळे अशी ही बनवाबनवीचाही सिक्वेल येणार का? याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. याचसगळ्यावर सचिन पिळगांवकर यांनी माझा कट्टावर भाष्य केलंय. तसेच जर या सिनेमाचा सिक्वेल झाला तर त्यामध्ये लक्ष्याची भूमिका कोण करणार याकडेही साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. 

'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाचा सिक्वेल आम्ही...

नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या सिक्वेलसाठी 19 वर्ष वाट पाहावी लागली. पण तुमचे असे अनेक सिनेमे आहेत, ज्याचे सिक्वेल यावे अशी आमची इच्छा आहे, त्या विषलिस्टमध्ये पहिला सिनेमा आहे, अशी ही बनवाबनवी... त्यामुळे बनवाबनवी या सिनेमाचा सिक्वेल येणार का? यावर उत्तर देताना सचिन पिळगांवकरांनी म्हटलं की, 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाचा सिक्वेल आम्ही करणार नाही. कारण या सिनेमातील अनेक मंडळी आत आपल्यात नाही. त्याचप्रमाणे लक्ष्याशिवाय हा सिनेमा होऊच शकणार नाही. तसेच सुधीर जोशी, सुशांत रे, वसंत सबनीस अशी अनेक मंडळी आज नाहीत. त्यांच्याशिवायही हा सिनेमा होऊच शकत नाही. त्यामुळे मी बनवाबनवीचा सिक्वेल करणार नाही.' 

दीड दिवस लिहूनही पाहिलं

सुप्रिया पिळगांवकर यांनी यावर बोलताना म्हटलं की, 'दिड दिवस आम्ही लिहूनही पाहिलं. पण ते आम्हा कुणालाच पटलं नाही. त्यामुळे आम्ही तो विषय सोडून दिला. यावर आम्हाला अनेकांनी म्हटलं की, आम्ही याचा रिमेक करतो. त्यावर आम्ही त्यांना ओक्केही सांगितलं. पण आम्ही याचा रिमेक करणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला.'                                                

ही बातमी वाचा : 

Taambdi Chaamdi : जगभरात मराठी गाण्याचा डंका! ब्राउन मुंडेला आव्हान देणारं 'तांबडी चामडी' सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
IITian CEO : अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, बड्या उद्योगपतीची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, बड्या उद्योगपतीची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Pakistan Asia Cup Rising Stars Final : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
IITian CEO : अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, बड्या उद्योगपतीची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, बड्या उद्योगपतीची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Pakistan Asia Cup Rising Stars Final : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
South Africa Squad for India ODI-T20 : भारताविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा! निवृत्ती घेतल्यानंतर स्टार खेळाडूची पुन्हा एन्ट्री, संपूर्ण टीम
भारताविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा! निवृत्ती घेतल्यानंतर स्टार खेळाडूची पुन्हा एन्ट्री, संपूर्ण टीम
Beed Corruption news: मोठी बातमी: राष्ट्रीय महामार्गातील मावेजा गैरव्यवहारप्रकरणी दोन सरकारी अधिकारी निलंबित, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं
राष्ट्रीय महामार्गातील मावेजा गैरव्यवहारप्रकरणी दोन सरकारी अधिकारी निलंबित, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं
Palghar Leopard Attack: दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
Navapancham Rajyog 2025 : डिसेंबर महिन्यात शनि-बुध ग्रहाची कमाल; नवपंचम राजयोगाने 'या' 3 राशी होतील मालामाल, हातात खेळेल पैसा
डिसेंबर महिन्यात शनि-बुध ग्रहाची कमाल; नवपंचम राजयोगाने 'या' 3 राशी होतील मालामाल, हातात खेळेल पैसा
Embed widget