एक्स्प्लोर

बुलढाण्यातली केस गळती प्रकरणाला जिल्हा प्रशासनासह कृषी विभाग जबाबदार; शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा रोष

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती होणे व त्यानंतर टक्कल पडणे अशा आजाराने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान या प्रकरणाला प्रशासन व कृषी विभाग जबाबदार असल्याचा अंदाज रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे.

Ravikant Tupkar : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमध्ये गेल्या 25 दिवसापासून केस गळती होणे व त्यानंतर टक्कल पडणे अशा आजाराने (Buldhana Hair Loss) नागरिक त्रस्त आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. सद्यस्थितीत 210 ते 220 रुग्ण बाधित असून प्रशासन मात्र वेळ काढू धोरण अवलंबत आहे. केंद्र सरकारची आयसीएमआरची टीम या परिसरात येऊन गेले, चार दिवस अभ्यास करून वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती होण्याचा प्राथमिक अंदाज ही त्यांनी वर्तवला,  मात्र या प्रकरणी आता रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी प्रशासन व कृषी विभाग केस गळतीला जबाबदार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

रासायनिक खतांचा शिरकाव झाल्याने पाणी दूषित

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की , " शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात केस गळती होत आहे. त्या संपूर्ण गावाच्या शेतशिवारातील जमीन ही समतल म्हणजे सपाट आहे. पावसाळ्यात या परिसरातील प्रत्येक शेतात पाणी हे तुंबून राहतं व पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. शेतात पाणी तुंबून राहतं आणि या परिसरातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर पिकांसाठी करत असतात. परिणामी हे पाणी तुंबल्यामुळे हे रासायनिक खत या पाण्यात विरघळतं आणि कालांतराने ते जमिनीत झिरपतं. त्यामुळे या परिसरात जमिनीतील पाण्यात अनेक प्रकारचे रासायनिक द्रव्य मिसळल्या गेले आहेत. आधीच हा खारपणपट्टा असल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. वरुन त्यात रासायनिक खतांचा शिरकाव झाल्याने पाण्यात अनेक विषारी  रसायने मिसळल्याने हे पाणी दूषित झालं आहे.

या प्रकाराला जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला जबाबदार- रविकांत तुपकर 

दरम्यान, कृषी विभाग या परिसरात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे समुपदेशन करत नाही. पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठलेही उपाययोजना करत नाही. जवळच अकोला येथे कृषी महाविद्यालय आहे. मात्र कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी या परिसरात भेट देत नाही. जिल्हा प्रशासनही धीम्म आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग जबाबदार आहे. रासायनिक खते हे जमिनीतील मातीत आणि पाण्यात मिसळल्याने ही केस गळती होत असल्याचाही निष्कर्ष आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.  याला दुजोरा देत रविकांत तुपकर यांनीही हीच भूमिका ठरवून जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला जबाबदार ठरवलं आहे.

हे ही वाचा 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget