एक्स्प्लोर

जेसीबीखाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला विरोधच, रायगडच्या शेतकऱ्यांचा रिलायन्स कंपनी विरोधात एल्गार

Nagothane Farmers Protest : नागोठाणे येथील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी नवीन प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले असून हरित पट्ट्यातील वृक्षतोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली.

रायगड : आम्हाला जेसीबीखाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच राहील असा आक्रमक पवित्रा रायगड जिल्ह्यातल्या नागोठाणे परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी रिलायन्स कंपनीच्या नव्या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे. 

नागोठाणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडलगत नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकल्पाबाबत येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी वर्गाने या प्रकल्पाला विरोध केला आहे. 

स्थानिकांवर वारंवार अन्याय

यासंबंधी बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले की, या  प्रकल्पाचे फायदे आणि तोट्यांविषयीची माहिती देखील आमच्यापासून लपवली जात आहे, शिवाय स्थानिकांना या कंपनीपासून मिळत असलेल्या वागणुकीचा पूर्वइतिहास पाहता वारंवार आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे असं मत स्थानिकांनी मांडलं. त्यामुळे आम्ही या नव्या प्रकल्पाला कदापी थारा देणार नाही.  

जेसीबीने चिरडले तरी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार

आमच्या शेतजमिनींना नव्या प्रकल्पापासून धोके असून सुपीक जमीन नापीक होणार आहे आमच्या शेतजमिनीचा योग्य निर्णय घ्या, मगच प्रकल्पाचा विचार करा. अन्यथा आम्हाला जेसीबीने चिरडले तरी मागे हटणार नाही  असा थेट इशाराच आता या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. यावेळी शेकडो ग्रामस्थ या कंपनीच्या विरोधातील लढ्यात उतरले होते.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इर्शाळवाडी गडाच्या पायथ्याशी दुचाकी लावून ट्रेकींगला उंच गेला; दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
इर्शाळवाडी गडाच्या पायथ्याशी दुचाकी लावून ट्रेकींगला उंच गेला; दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
Raigad Crime News: गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य; रायगडमधील संतापजनक घटना
गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य; रायगडमधील संतापजनक घटना
Raigad Crime News: फेसबुकवर मैत्री, रात्री मोबाईलवर बोलताना घरच्यांनी पकडलं; दोन महिन्यातच मुलीचं टोकाचं पाऊल, रायगड हादरलं
फेसबुकवर मैत्री, रात्री मोबाईलवर बोलताना घरच्यांनी पकडलं; दोन महिन्यातच मुलीचं टोकाचं पाऊल, रायगड हादरलं

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget