एक्स्प्लोर

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई, 106 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांनी 106 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन तिघांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. 

रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोलीमध्ये (Khopoli) पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. खोपोलीतील एमडी ड्रग्ज (Drugs) बनवणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केलाय. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडीया पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावून हा ड्रग्जचा कारखाला चालवला जात होता. यामध्ये  106 कोटी 50 लाखांचं एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलंय. त्याचप्रमाणे याप्रकरणात फरार तीन आरोपींना अटक करण्यात आलीये. 

इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली हा एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. तसेच यावेळी पोलिसांनी 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह जवळपास 107 कोटींचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती देण्यात आलीये. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यत एकच खबळब उड्यालाचं पाहायला मिळालं. 

नेमकं काय घडलं?

या कंपनीमध्ये हे ड्रग्ज बनवले जातात ही गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना 85 किलो म्हणजे 200 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज सापडले. तसेच पोलिसांनी 15 लाख किमतींची रसायनं देखील जप्त केली आहेत. 

सध्या राज्यात ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालल्याचं चित्र आहे. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सातत्याने या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येते. त्यामुळे आता राज्य शासन या ड्रग्जच्या प्रकरणात कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल. 

हेही वाचा :

Pradeep Kurulkar: देशाची सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याचा ठपका; डॉ. प्रदीप कुरुलकरांचा जामीन अर्ज फेटाळला

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget