एक्स्प्लोर

Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती ट्रक- खाजगी बसचा भीषण अपघात; 38 प्रवासी असलेल्या चालकाचा बसवरील ताबा सुटला अन्...

Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती ट्रक-खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे, बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत होते.

पुणे:  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती ट्रक- खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत होते. तर ट्रकच्या चाकातील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा असताना पाठीमागून येणाऱ्या खासगी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस ट्रकला जाऊन धडकल्याची माहिती समोर आली आहे. 

हा भीषण अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे-मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नवीन बोगद्यामध्ये झाला आहे. ट्रकमधील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा करण्यात आला होता. त्यावेळी पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस क्र.एमएच 03 डीव्ही 2412 या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला आहे. या बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

 गंभीर जखमी झालेले प्रवाशी 

1) मनीषा भोसले
2) सुनिता तराळ 
3) बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक)
4) संकेत सत्तपा घारे (सह चालक)
5)अभिजित दिंडे 
6)सरिता शिंदे
7) संदीप मोगे
8) सोनाक्षी कांबळे

किरकोळ जखमी झालेले प्रवाशी 

1) सना बडसरिया 
2)शिवांश
3) तनिष्का
4) हर्ष  
5) अद्विका 
6)गरिमा पाठक 
7) प्राची 
8) श्रेया
9)समीक्षा 
10)साक्षी रेपे
11) मानसी लाड
12)जोहा  अन्सारी
13) अमित शहा 
14)दीक्षा 
15) चेतन भोपळे 
16)  माही 
17) शौर्य 
18) आदिल 
   
अपघातानंतर काही काळ या लेनवरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, अपघातातील बस व ट्रक दोन्ही वाहने पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सद्यस्थितीत सुरळीत चालू करण्यात आलेले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget