एक्स्प्लोर
मिलिंद एकबोटेंच्या कुटुंबाला तोफेच्या तोंडी द्या, अज्ञाताचं धमकीचं पत्र
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबाला धमकीचं पत्र मिळालं आहे. एकबोटेंच्या कुटुंबाला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा असं लिहिलेलं एक पेपरचं कात्रण असलेलं पत्र एकबोटेंच्या घरी अज्ञातानं पाठवलं आहे.
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबाला धमकीचं पत्र मिळालं आहे. एकबोटेंच्या कुटुंबाला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा असं लिहिलेलं एक पेपरचं कात्रण असलेलं पत्र एकबोटेंच्या घरी अज्ञातानं पाठवलं आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटेंना अटकही करण्यात आली आहे. आता त्यांच्या कुटुंबियांना तोफेच्या तोंडी देऊन एन्काऊंटर करा असा संदेश लिहिलेलं पेपरचं कात्रणच एकबोटेंच्या घरी अज्ञाताने पाठवलं आहे. या प्रकारानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिलिंद एकबोटे यांच्यावर न्यायालयाच्या परिसरात संजय वाघमारे नावाच्या व्यक्तीने शाईही फेकली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement