एक्स्प्लोर

LIVE: स्थळ पुणे, मुलाखतकार सुषमा अंधारे, मुलाखत देणार संजय राऊत, ठाकरेंच्या दोन तोफा धडाडणार!

संजय राऊतांची ही मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधरे घेणार आहेत. या स्फोटक मुलाखतीत राऊत नेमके काय बोलणार याकडे म्हणूनच सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल ( MLA Disqualification Case) लागला आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला आहे. तसेच काही दिवसांवर निवडणुका देखील येईन ठेपल्या आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.  या सर्व घडामोडी घडत असताना  पुण्यात आज संजय राऊत यांच्या मुलाखतीचे आयोजन करणार आहे. संजय राऊतांची (Sanjay Raut)  ही मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे (Sushma Andhare)  घेणार आहेत. या स्फोटक मुलाखतीत राऊत नेमके काय बोलणार याकडे म्हणूनच सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गट  म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळयांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत आणि सुषमा  अंधारे यांचे चेहरे समोर येतात. शिवसेनेची बुलुंद तोफ संजय राऊत आणि  नवी मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटांवर हल्ले करत त्यांना नाकीनऊ आणले आहे.  2019 च्या सत्तानाट्य, एकनाथ शिंदेंचे बंड,या  संपूर्ण काळात भाजपने अनेकप्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी सातत्याने पत्रकारपरिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने प्रत्युत्तर देऊन प्रत्येक वार पलवटून लावला. एवढच नाही तर संजय राऊत तुरूंगात असताना सुषमा अंधारेंनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आता दोन्ही नेते एकाच मंचावर येत असल्याने या मुलुखाती संदर्भात चांगलीच उत्सुकता वाढली आहे. 

पुण्यात आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे घेणार आहेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमात सुषमा अंधारे संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आज पुण्यात  मुलाखत  रंगणार आहे. 

पाहा मुलाखत लाईव्ह: 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget