एक्स्प्लोर

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : अमोल कोल्हे अन् आढळरावांची तू तू मै मै सुरुच; आढळरावांनी घेतली रामलिंगाची खोटी शपथ; अमोल कोल्हेंचा घणाघात

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे देऊन आढळराव पाटील यांना चांगलेच घेरले आहे.

शिरुर, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (shirur Loksabha election) महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे देऊन आढळराव पाटील यांना चांगलेच घेरले आहे. मात्र संबंधित पुरावे समोर आल्याने भांबावलेल्या आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन आपण आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी संसदेत प्रश्न विचारले नसल्याचे म्हटले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार  शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे काही पुरावे समोर आणत; हा फक्त ट्रेलर असून; संपूर्ण चित्रपट येणे अजून बाकी असल्याचे म्हटल्याने आढळराव पाटील चांगलेच धास्तावले असल्याचे बोलले जात आहे. या आरोपांचा  प्रतिकार करणे आढळरावांना अवघड जात असल्यानं त्यांनी चक्क शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन टाकली. 

अमोल कोल्हे यांनी ओतूर येथे पार पडलेल्या सभेत शिरूर लोकसभा मतदार संघातील तमाम जनतेची मते घेऊन संसदेत गेलेल्या आढळराव पाटील यांनी स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारे प्रश्न विचारून मतदारसंघातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे म्हटले होते. यावर आढळराव पाटील यांनी संबंधित आरोपाचे पुरावे दिले तर मी निवडणुकीतून माघार घेतो असेही म्हटले होते. यानंतर अमोल कोल्हे यांनी हे आवाहन स्वीकारत आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नांचा गठ्ठाच समोर ठेवला. मात्र आढळराव पाटील यांनी कोल्हे यांनी चुकीचे पुरावे दिले असून मला याविषयी काही बोलायचे नाही, असे म्हणत चर्चेला पूरणविराम देण्याचा प्रयत्न केला. 

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारून पुरावे समोर आणल्यानंतर दिलेला शब्दाप्रमाणे आपल्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की येऊ नये म्हणून आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याचे सांगत रामलिंगाची खोटी शपथ घेतल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar: बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...

Ajit Pawar: बोटाला मतदानाची शाई लागताच अजितदादांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली, म्हणाले...

Hatkanangle Lok Sabha Voting : 2019 मध्ये कटकारस्थानं मला पराभूत केलं, यंदा मात्र मी सावध, विजय माझाच : राजू शेट्टी

.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा
भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय, लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget