एक्स्प्लोर

Ajit Pawar: बोटाला मतदानाची शाई लागताच अजितदादांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली, म्हणाले...

समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला  माझ्या  दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले.

 पुणेरोहित पवारांनी (Rohit Pawar)  ट्विट करत बारामतीत (Baramati Lok Sabha)   भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय. अजित पवार (Ajit Pawar)  मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय.  दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोर करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत.   जिल्हा मध्यवर्ती  बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का?  तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का?  समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला  माझ्या  दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही. 

विरोधकांमधील काही बागलबच्चे आरोप करतात, मी त्यांना महत्त्व देत नाही : अजित पवार

बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले,  हे काम निवडणूक आयोगाचे आहे.  मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही. 

देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक : अजित पवार 

 अजित पवारांनी पवार कुंटुंबीयांवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले,   प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडवला आहे . मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही निवडणूक प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे  मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक  देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा  असे मी शेवटपर्यंत सांगितले आहे.

आज माझी  आई माझ्यासोबत... : अजित पवार

अजित पवार सातत्याने  शरद पवारांच्या वयावरुन सातत्याने टीका करत आहे.  आज बारामतीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी  मतदान केल्यानंतर पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ  आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी  आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे.   

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11  मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार,  मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी  देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Video:

हे ही वाचा :

बारामतीत पैशांचा पाऊस, मध्यरात्र उलटूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज सुरु, रोहित पवारांचा अजितदादा मित्रमंडळावर गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
Embed widget