एक्स्प्लोर

कीटकशास्त्र विषयात संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी लोणी काळभोरच्या शशिआनंदचा गौरव!

कीटकशास्त्र या विषयात उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल शशिआनंद उत्तम काळभोर या तरूणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे.

Shashianand Kalbhor Gold Medal for Excellence in Entomology : लोणी काळभोर गावातील 24 वर्षाच्या तरूणाला कीटकशास्त्र विषयात सुवर्णपदकाचा सन्मान मिळवला आहे. कीटकशास्त्र या विषयात उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल शशिआनंद उत्तम काळभोर या तरूणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. बारामती मधील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, मालेगाव या ठिकाणी त्याने आपले संशोधन कार्य पूर्ण केलं आहे. त्याच्या या संशोधनामुळे त्याचं कौतुक होताना दिसत आहे.

शशिआनंद उत्तम काळभोर याने कीटकशास्त्र विषयातील संशोधनासाठी महाविद्यालयाचे चेअरमन श्री. राजेंद्र दादा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलावडे, तसेच प्राध्यापक डॉ. अतुल गोंडे व डॉ. राजकुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या अभ्यासात त्याने कीटकशास्त्र क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, या योगदानामुळेच त्यांना सुवर्णपदकासाठी निवडण्यात आले आहे. त्याच्या या गौरवामुळे त्याच्या कुटूंबाने, मित्रवर्ग आणि गावकऱ्यांनी  आनंद व्यक्त केला आहे. 

हा सन्मान त्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आपल्या यशानंतर शशिआनंद काळभोर याने मार्गदर्शकांचे आभार मानले आणि त्यांच्या मेहनतीचे श्रेय दिले. शशिआनंद काळभोर याची ही कामगिरी कीटकशास्त्र क्षेत्रातील नवीन संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सध्या त्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे पी.एच.डी साठी निवड झाले आहे. पदवीचे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे टीआर पदव्युत्तर शिक्षण डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

कीटकशास्त्र म्हणजे काय? 

कीटकशास्त्र (Entomology) हा जीवशास्त्राचा एक विशेष शाखा आहे, ज्यामध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. यामध्ये कीटकांचे वर्गीकरण, शरीररचना (morphology), जीवनचक्र, पर्यावरणातील भूमिका, वर्तन (behavior), व विकास यांचा सखोल अभ्यास केला जातो.  

कीटकशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे :  

1. शेतीतील महत्त्व : कीटकशास्त्राच्या माध्यमातून पिकांसाठी उपद्रवी व उपयुक्त कीटकांची ओळख होते. उपद्रवी कीटकांचे व्यवस्थापन करून शेती उत्पादनवाढीस हातभार लावता येतो.  
2. पर्यावरणातील भूमिका : कीटक पर्यावरणीय साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. परागीभवन (Pollination), सेंद्रिय पदार्थांचे विघटन (Decomposition), व अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात ते मदत करतात.  
3. कीटकांचे उपयोग :  मधमाशा, रेशीमकीटक, व लाख कीटक यांसारख्या उपयोगी कीटकांपासून मध, रेशीम…

कीटकशास्त्र (Entomology) हा जीवशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये कीटकांचा जीवनचक्र, शरीररचना, वर्तन, पर्यावरणातील भूमिका आणि व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. हे शास्त्र शेती, आरोग्य, पर्यावरण, आणि उद्योगांसाठी उपयुक्त ठरते. शेतीतील उपद्रवी कीटकांचे नियंत्रण, उपयुक्त कीटकांचा लाभ, परागीभवन, आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन यांसारख्या प्रक्रियांत कीटकांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मधमाशा, रेशीमकीटक, आणि लाख कीटकांसारख्या उपयोगी कीटकांमुळे उत्पादनवाढ व आर्थिक लाभ होतो. याशिवाय, कीटकांपासून रोग नियंत्रण, औषधनिर्मिती, आणि औद्योगिक उपयोग यांसाठीही कीटकशास्त्र महत्त्वाचे ठरते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Embed widget