एक्स्प्लोर

तोक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीनंतर राज्याला मदत मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस केंद्राला पत्र लिहितील अशी अपेक्षा : रोहित पवार

आम्ही सर्व आशावादी आहोत की, महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. 

बारामती : तोक्ते चक्रीवादळाने गुजरात व महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. आम्ही सर्व आशावादी आहोत की, महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. 
 
महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली.

केंद्राचा लसीकरणाबाबतीत नियोजनाचा अभाव

कोरोनाचे संकटात देशात दिवसाला चार लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. 

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशाराSuresh Dhas Speech Parbhani | अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषणManoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशाराParbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
का रे हा दुरावा, अपराध असा काय झाला; चहल आणि धनश्रीकडून फोटो डिलीट अन् एकमेकांना अनफाॅलोही केलं, अर्ध्यावरती डाव मोडणार?
Sachin Tendulkar on Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
ऋषभ पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काउंटर अटॅकने सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेमात पडला; म्हणाला, 'खरोखर त्याची खेळी...'
Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Embed widget