एक्स्प्लोर

Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळाला की त्याला पळवला? CCTV फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर

Drug Racket Pune : ललित पाटील हिसका मारून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पण सीसीटीव्हीमध्ये तो चालत जात असल्याचं दिसून येतंय. 

Sasoon Hospital Drug Racket Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News)  ड्रॅग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा पळून गेल्यानं खळबळ उडाली होती. मात्र या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे आणि याच सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळत नाही तर आरामात चालत निघून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Sasoon Hospital CCTV : सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसत आहे?

ससून रुग्णालयाच्या गेट जवळ ललित पाटील पळून जाताना दिसत नाही तर ससून रुग्णालयाच्या आवारातून आणि मुख्य रस्त्यावरून शांतपणे चालत जाताना दिसतोय. त्यामुळे तो पोलिसांना हिसका देऊन पळून गेला या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  त्याचबरोबर ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांची पळून जाण्यात त्याला मदत झालीय का? असाही प्रश्न विचारला जात आहे. काळी टोपी आणि मास्क घालून तो सगळ्या परिसराची पाहणी करत जाताना दिसत आहे. त्यामुळे तो पळाला की त्याला पळवला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

दोनच दिवसांपूर्वी केली होती अटक

ससून रुग्णालयातील कोठडीतून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत होता. शनिवारी पुणे पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना दोन कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन सह अटक केली होती. मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवशी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला. पण समोर आलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमुळे ललित पाटील पळाला की त्याला पळून जाऊ दिलं गेलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज संध्याकाळी हे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांच्या हाती लागलं आहे. 

पोलिसांचं थेट निलंबन....

या प्रकरणानंतर पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी धडाधड कारवाईला सुरुवात केली आहे. एकाच दिवशी थेट नऊ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी पीएसआय जनार्दन काळे, पोलीस हवालदार  विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे,दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक, नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे शिपाई आमित जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. मात्र सीसीटीव्हीत आरामात जात असल्याचं दिसत असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे आणि ललित पाटीलला पकडण्यासाठी अनेक पथकं रवाना करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Ranjit Nimbalkar: प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीन चीट
Ambadas Danve On Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्री तपास अधिकारी झालेत का? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Gopal Badne Arrested : डॉक्टर आत्महत्या प्रकरण: मुख्य आरोपी PSI गोपाळ बदने अखेर शरण
Gopal Badne On Faltan Doctor Case : मी प्रमाणिक आहे, पोलिस प्रशासनाव माझा विश्वास आहे- गोपाल बदने
Sanjay Raut On Devendra Fadnavis: निंबाळकरांसोबत बसणं हा निर्लज्जपणा, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
विराट-रोहित विसरा, गिल आणि गंभीर सुद्धा 2027 च्या वर्ल्टकपपर्यंत टिकण्याची शक्यता कमी; डेव्हिड वॉर्नरची धक्कादायक पोस्ट व्हायरल
Shubman Gill on Harshit Rana: शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
शुभमन गिल हर्षित राणाला संघातून वगळणार नाही, पण एका अटीवर! वक्तव्याने भूवया उंचावल्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योजनेबाबत मोठं वक्तव्य
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली! उदय सामंत म्हणाले, नवी मुंबईत जे चालू आहे ते देखील थांबलं पाहिजे
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
Embed widget