एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2023 : विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळं अन् ढोल ताशा पथकांसाठी महत्त्वाची माहिती, यंदा अलका टॉकीज चौकात...

शहर पोलिसांकडून यंदा 28 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक नियमांचे पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.

पुणे : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी काढण्यात (Pune Ganeshotsav 2023)  येणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर पोलीस सज्ज झाले आहेत. शहर पोलिसांकडून यंदा 28 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक नियमांचे (Pune Ganeshotsav) पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. यात मिरवणुकीत भाग घेणार्‍या ढोल ताशा (Dhol Tasha Pathak) पथकांच्या संख्येवर आणि विसर्जन तलावांच्या मार्गावर मंडळ थांंबण्याच्या वेळेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळासोबत फक्त तीन ढोल ताशा पथकांना सादर करण्याची परवानगी असेल. यामध्ये 50 ढोल आणि 15 ताशा वादकांचा समावेश (Ganesh Mandal) असावा आणि त्यांना मिरवणूक मार्गावरील विशिष्ट ठिकाणीच थांबण्याची परवानगी असेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ढोल ताशा पथकांना त्यांच्या मंडळांसह बेलबाग-सेवासदन-टिळक चौक मार्गावरील तीन ठिकाणी थांबण्याची परवानगी दिली जाईल आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी 10 मिनिटे दिली जातील. गणेश मंडळे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक मार्गावर 205 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर अधिकाऱ्यांसह 9,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून गणेश मंडळांकडून मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारे एकूण 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील कुठले रस्ते राहणार बंद जाणून घेऊया...

शिवाजी रोड
काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधेचौक
(सकाळी 7 ते  मिरवणूक संपेपर्यंत)

लक्ष्मी रोड
संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक 
(सकाळी 7 ते  मिरवणूक संपेपर्यंत)

बाजीराव रोड
बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
(दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत) 

कुमठेकर रोड
टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
(दुपारी 12 ते मिरवणूक संपेपर्यंत)

गणेश रोड
दारूवाला पुल ते जिजामाता चौक केळकर रोड 
(सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)

केळकर रोड
बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
(सकाळी 10ते मिरवणूक संपेपर्यंत)

टिळक रोड
जेधे चौक ते टिळक चौक
(सकाळी 9 ते मिरवणूक संपेपर्यंत)

जंगली महाराज रोड
झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
(सायंकाळी 4 ते मिरवणूक संपेपर्यंत)

फर्ग्युसन रोड
खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट
(सायंकाळी 4ते मिरवणूक संपेपर्यंत)

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav 2023 : पुणे विसर्जन मिरवणूकीचा गोंधळ कायम, मंडळांचा क्रम सांगण्यास पोलिसांचा नकार; बंद रस्ते, पर्यायी रस्ते अन् संपूर्ण विसर्जनाचं नियोजन एका क्लिकवर...

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget