एक्स्प्लोर

Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधीच पर्यायी मार्ग पाहून घ्या!

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune Traffic) चौकातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत (Traffic Diversion) बदल करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि मेट्रोच्या खांबांवर सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातील रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, गणेशखिंड रोड, औंध रोड आणि बाणेर रोड सारख्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पुणे शहर वाहतूक शाखेने 10 फेब्रुवारीपासून पुढील सूचना येईपर्यंत वाहतुकीतील बदल करण्यात आले आहेत. 

कोणता रस्ता सुरु, कोणता बंद?

औंध, सांगवी, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडीहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करावा.

- एबीआयएल हाऊसमधून उजवीकडे वळा.

- सिम्फनी चौकमार्गे थेट साई चौक, खडकी आणि डॉ. आंबेडकर चौक, बोपोडी मार्गे जावे.

- ब्रेमेन चौकमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी स्पाइसर चौकमार्गे जावे

-औंध गावहून शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या वाहनानी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळावे.

- इच्छित स्थळी जाण्यासाठी थेट स्पाइसर चौक, डॉ. आंबेडकर चौक आणि साई चौक खडकी मार्गे जावे.

- रेंजहिल्सपासून एबीआयएल हाऊस चौकात उजवीकडे वळण्यास बंदी आहे.

-गणेशखिंड रोडवरील सांगण्णा धोत्रे मार्ग दुतर्फा आहे.

-गणेशखिंड रोडवरील खाऊ गल्ली ते ओम सुपर मार्केट सर्कल पर्यंत एकतर्फी वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून सिम्बायोसिस कॉलेज ते गणेशखिंड रोडपर्यंत खाऊ गल्लीतून गणेशखिंड रोडला प्रवेश बंदी आहे.

लक्झरी बस मार्ग आणि वेळ:

- संचेती हॉस्पिटल चौक, गणेशखिंड रोड, विद्यापीठ चौक, औंध ते पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसरात जाणाऱ्या लक्झरी बसेसना सकाळी 8 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही.

- गणेशखिंड रोडवरील उड्डाणपूल आणि मेट्रोचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पुणे शहरातून संचेती हॉस्पिटल चौकमार्गे गणेशखिंड रोडवर लक्झरी बसेसच्या प्रवेशावर बंदी राहील.

पर्यायी मार्ग कोणता?

वाहनधारकांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा वापर हॅरिस ब्रिजमार्गे पुणे शहरात करावा किंवा कात्रज - खादी मशीन चौकमार्गे बायपास रस्ता किंवा कात्रज मार्गे कात्रज मार्गे वर्दळीचा परिसर बायपास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

BJP workers Attack on Nikhil Wagle : निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, शाईफेक, अंडीफेक मात्र वाघळे कार्यक्रमस्थळी पोहचले अन् भाषण केलं, संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता?

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Pune News: देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन् सिलिंडरचा स्फोट, आयटी इंजिनिअरसह वृद्ध आई-वडिलांचा मृत्यू; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Baramati Crime News : विधवेचा गैरफायदा घेऊन शरीरसुखाची मागणी, बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, किशोर मसाळांवर आता पक्षाकडूनही कारवाईचा बडगा!
विधवेचा गैरफायदा घेऊन शरीरसुखाची मागणी, बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, किशोर मसाळांवर आता पक्षाकडूनही कारवाईचा बडगा!

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Cockroach Janta Party: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Embed widget