एक्स्प्लोर

पुण्यात मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी दिला चोप, Video व्हायरल

Pune MNS News : धानोरीतील एका मेडिकल स्टोरमध्ये ही घटना घडली आहे.ग्राहक मेडिकल स्टोरमध्ये गेला असता दुकानातील परप्रांतीय  व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला.  

मुंबई : मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं (MNS)  जोरदार चोप दिलीय. धानोरी (Dhanori)  उपगरातील परप्रांतीय  व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत, मराठी भाषा मला कळत नाही, मराठी बोलण्यास नकार दिला.  त्याला मनसे स्टाईलनं दणका दिला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 

समोर आलेल्या माहितीनुसार, धानोरीतील एका मेडिकल स्टोरमध्ये ही घटना घडली आहे.ग्राहक मेडिकल स्टोरमध्ये गेला असता दुकानातील परप्रांतीय  व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला.   मराठी भाषा मला कळत नाही, महाराष्ट्रात राहतो  मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईल मराठी दणका दिला.  मराठी भाषेचा अवमान घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध होताच ही घटना धानोरी प्रभागात घडली आहे असे मनसेचे पदाधिकारी व सोशल मीडियाद्वारे कळले. त्यानंतर मनसैनिकांनी दुकानात जाऊन चोप दिला आणि माफी मागण्यास सांगितले.

 काय म्हणाले मनसैनिक?

धानोरी उपगरातील परप्रांतीय  व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत, मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा?असे म्हणत हेकेखोर पणे उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईल मराठी दणका दिला. मराठी भाषेचा अवमान घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाला.  ही घटना माझ्या धानोरी प्रभागात घडले आहे असे मनसेचे पदाधिकारी व सोशल मीडियाद्वारे कळाले. महाराष्ट्र सैनिकांनी तात्काळ याचा समाचार घेणे क्रमप्राप्त होते. यामुळे मराठी भाषा आम्ही मनसे सैनिकांनी त्याला मनसे स्टाईलमध्ये शिकवले, असे मनसैनिक म्हणाले.

काय म्हटले मनसेने आपल्या पोस्टमध्ये?

मनसे स्टाईल पुण्यातील धानोरी मधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला. तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता आज आमचे मनसैनिक गणेश पाटील आणि कृष्णा मोहिते,मनोज ठोकळ, येवले, अचितुराव मोरवडे, आदी महाराष्ट्र सैनिकनी चोप दिला. 

हे ही वाचा :

लाडकी बहीण, लाडके भाऊ झाले असतील तर लाडक्या नातवांचं तेवढं बघा, मनसेच्या गजानन काळेंची सरकारवर खोचक टीका!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Manifesto : मविआचा जाहीरनामा 'एबीपी माझा' च्या हाती, 'शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार'Amit Shah Full Speech Manifesto : लाडक्या बहिणीचे 600 वाढवले, जाहिरनामा प्रसिद्ध,UNCUT भाषणAsaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Embed widget